• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Akshay Kumar Priyadarshan Bhoot Bangla Mithila Palkar Cast Update

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

मिथिला पालकर आता लवकरच हिंदी चित्रपटामध्ये चमकणार आहे. ‘भूत बंगला’ चित्रपटामध्ये अभिनेत्री अक्षय कुमारच्या बहिणीचे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल अभिनेत्रीने आता आपला अनुभव शेअर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 20, 2026 | 03:04 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • १६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र
  • ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री
  • ‘भूत बंगला’मध्ये साकारणार अनोखी भूमिका
 
२०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून ‘भूत बंगला’ चित्रपट सध्या चर्चात आहे. यामागचे प्रमुख आकर्षण म्हणजे बॉलीवूडची गाजलेली जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांचे तब्बल १६ वर्षांनंतर होणारे पुनरागमन आहे. या जोडीने यापूर्वी दिलेल्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या खास विनोदशैलीचा आणि भन्नाट कॉमिक टायमिंगचा अनुभव पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची भर पडणार आहे. अक्षय कुमार यांच्या चित्रपटामध्ये नुकतीच अभिनेत्री मिथिला पालकर हिची एन्ट्री झाली असल्याचे समजले आहेत. या चित्रपटात मिथिला अक्षय यांच्या बहिणीची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. या अनपेक्षित आणि ताज्या कास्टिंगमुळे कथानकात नवा ट्विस्ट येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

अक्षय कुमार यांनी मजेशीर अंदाजात सांगितले की, “मिथिलाने तिचा प्रवास इंटरनेटपासून सुरू केला आणि आज ती अनेक चित्रपटांमध्ये झळकत आहे. आता ती एका अशा अभिनेत्यासोबत दिसणार आहे ज्याला मी खूप चांगले ओळखतो, म्हणजेच मी स्वतः ‘भूत बंगला’मध्ये ती भूत नसून माझी बहीण असणार आहे.” त्यांच्या या विधानाने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

‘कॉकटेल 2’मध्ये कृती सेनन-रश्मिका मंदानाच्या नात्यात Twist, शाहीद कपूर निभावणार महत्त्वाची भूमिका; कथा झाली Leak

हा चित्रपट केवळ अक्षय-प्रियदर्शन यांच्या पुनरागमनापुरता मर्यादित नसून एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. विनोद, गोंधळ, नातेसंबंधातील भावनिक क्षण आणि प्रियदर्शन यांचा खास देसी टच यांचा सुंदर मिलाफ यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. निर्मितीची धुरा अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी सांभाळली आहे. ‘भूत बंगला’ 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.

Web Title: Akshay kumar priyadarshan bhoot bangla mithila palkar cast update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
1

रणवीर सिंहला अमेरिकन नंबरवरून मिळाली धमकी; १० कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
2

बॉबी देओलचा आगामी चित्रपट Bandar ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह
3

५० दिवसांचा जल्लोष! ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा डबल धमाका; २७ कोटींची कमाई आणि शिवजयंतीचा उत्साह

सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” OTT साठी सज्ज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
4

सिनेमागृहात धमाका केल्यानंतर आता “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” OTT साठी सज्ज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

१६ वर्षांनंतर अक्षय-प्रियदर्शनची जोडी एकत्र! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला पालकरची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Feb 20, 2026 | 03:04 PM
कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली

Feb 20, 2026 | 02:55 PM
Supreme Court News: फुकट खैरात बंद करा, रोजगार द्या! सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

Supreme Court News: फुकट खैरात बंद करा, रोजगार द्या! सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

Feb 20, 2026 | 02:53 PM
IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

IND w vs AUS W, T-20 Series : ऑस्ट्रेलियाचा भारतावर 19 धावांनी विजय; मालिका 1-1 अशी बरोबरीत 

Feb 20, 2026 | 02:50 PM
NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

NH-48 साईन बोर्डावर आदळली थार, हवेतच लटकली अन् दृष्य पाहून युजर्स चक्रावले… Video Viral

Feb 20, 2026 | 02:49 PM
रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

Feb 20, 2026 | 02:49 PM
अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

Feb 20, 2026 | 02:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.