• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Rockstar Dsp Gave His Fans A Glimpse Of The Studio Saying All Legends Have This Impression

रॉकस्टार डीएसपी ने त्याच्या चाहत्यांना घडवले स्टुडिओचे दर्शन, म्हणाला – ‘सर्व दिग्गजांचा हा आभास आहे..’

संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी याने प्रेक्षकांना त्याच्या स्टुडिओची झलक दाखवली आहे. डीएसपी ने त्याच्या युट्युब चॅनेलवर ही झलक एका व्हिडिओद्वारा सोशल मीडियावर शेअर केली असून, हा स्टुडिओ चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 09, 2024 | 04:36 PM
Dsp Rockstar (फोटो सौजन्य-Instagram)

Dsp Rockstar (फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांनी आपल्या प्रेक्षकांना त्यांच्या संगीत स्टुडिओची झलक दाखवली आहे. डीएसपीने ही झलक दाखवताना खुलासा केला की त्याने आपल्या वडिलांची लेखनाची खोली आपल्या स्टुडिओमध्ये बदलली आहे आणि स्टुडिओच्या प्रवेशद्वारावर संगीतकार इलैयाराजा यांचे चित्र तयार केले आहे. तसेच तर स्टुडिओच्या आत त्यांच्या वडिलांचे आणि त्यांचे मँडोलिन गुरू – ज्येष्ठ यू श्रीनिवास यांचे चित्र आहेत. “सिरीवेनेला सीताराम शास्त्री सर, वेतुरी सुंदरराम मूर्ती सर, मोठे दिग्दर्शक चिरंजीवी सर, अल्लू अर्जुन आणि इतर सारखे सर्व अद्भुत प्रतिभावंत इथे येऊन बसतात आणि त्यामुळे या सर्व दिग्गजांचा हा आभास आहे ” असं संगीतकार डीएसपी सांगितले आहे.

त्याने शेअर केले की त्याच्या स्टुडिओमधील रिक्लिनर चेअर त्याच्या वडिलांसाठी सानुकूल बनवलेली होती. मात्र त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर रिक्लायनर खुर्ची हे त्यांचे स्वतःचे काम करण्याचं ठिकाण बनली आहे. स्टुडिओमधील त्याच्या गुरू आणि वडिलांच्या पोर्ट्रेटबद्दल बोलताना डीएसपी म्हणाल “जेव्हा मी स्टुडिओमध्ये गातो तेव्हा मला असे वाटू शकते की ते दोघेही माझ्याकडे पाहत आहेत. मला त्यांच्याकडून धैर्य आणि आशीर्वाद मिळतात” त्यामुळे हे करण्यात आले आहे. असे त्याचे म्हणणे आहे.

व्हिडिओमध्ये तो ‘पुष्पा 2: द रुल’ मधील ‘पुष्पा पुष्पा’चा थोडासा अभिनय करताना दिसतो, जो या वर्षी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे हे गाणे आजही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. खरं तर, अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटातील ‘द कपल साँग’ देखील एक चार्टबस्टर आहे. दरम्यान, डीएसपी त्याच्या भारत दौऱ्याची वाट पाहत आहे, जी या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झाली होती. संगीतकार म्हणून त्याच्याकडे अनेक रिलीझ देखील आहेत. तसेच त्याच्या अनेक प्रोजेक्ट्सची आतुरता चाहत्यांना लागली आहे. तो लवकरच घेऊ त्याच्या समोर येईल याची खात्री आहे.

Web Title: Rockstar dsp gave his fans a glimpse of the studio saying all legends have this impression

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • Rockstar DSP

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह

Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार ‘हे’ स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह

Dec 30, 2025 | 09:42 AM
कोण आहे WPL मध्ये मुंबई इंडियन्सचे नवीन फिरकी गोलंदाज प्रशिक्षक क्रिस्टन बीम्स? फ्रँचायझीने या अनुभवी खेळाडूवर ठेवला विश्वास

कोण आहे WPL मध्ये मुंबई इंडियन्सचे नवीन फिरकी गोलंदाज प्रशिक्षक क्रिस्टन बीम्स? फ्रँचायझीने या अनुभवी खेळाडूवर ठेवला विश्वास

Dec 30, 2025 | 09:42 AM
Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल ‘आलू पराठे’

Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल ‘आलू पराठे’

Dec 30, 2025 | 09:39 AM
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह अधीक्षिका निलंबित

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह अधीक्षिका निलंबित

Dec 30, 2025 | 09:37 AM
‘आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही..’ टीव्ही अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, 10 कोटी खंडणी प्रकरणात केली अटक

‘आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही..’ टीव्ही अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, 10 कोटी खंडणी प्रकरणात केली अटक

Dec 30, 2025 | 09:31 AM
जसप्रीत बुमराह विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळणार? कॉलेजच्या मैदानावर गाळला घाम, दिलं सर्वांनाच सरप्राईझ

जसप्रीत बुमराह विजय हजारे ट्रॉफीचा सामना खेळणार? कॉलेजच्या मैदानावर गाळला घाम, दिलं सर्वांनाच सरप्राईझ

Dec 30, 2025 | 09:28 AM
मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

Dec 30, 2025 | 09:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:15 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.