• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Shyam Benegal Funeral On 24 December At 2 Pm Shivaji Park Electric Crematorium

Shyam Benegal Funeral: श्याम बेनेगल यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार, घराबाहेर पसरली शांतता आणि निराशा!

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते आणि पटकथा लेखक श्याम बेनेगल यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ६.३८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 24, 2024 | 10:41 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिवंगत श्याम बेनेगल यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्याम बेनेगल यांच्यावर आज दुपारी २ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज त्यांच्या घराच्या त्रिवेणी संगमच्या इमारतीबाहेर काही पोलीस तैनात दिसले, संपूर्ण परिसरात एक विचित्र शांतता पसरली होती.

मुलीने त्यांची व्यथा मांडली
श्याम बेनेगल यांनी झुबैदा, अंकुर सारखे चित्रपट दिग्दर्शित केले. श्याम बेनेगल यांनी 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. नुकताच त्यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता. दिवंगत श्याम बेनेगल यांची मुलगी पिया बेनेगल म्हणाली, “ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते.” दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर डायलिसिसवर उपचार सुरू होते.

आज अंत्यसंस्कार होणार आहेत
दिवंगत श्याम बेनेगल यांच्यावर आज दुपारी २ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज त्याच्या त्रिवेणी संगम घराच्या इमारतीबाहेर काही पोलीस तैनात दिसले. तसेच त्यांच्या घराबाहेर खूप शांतात पसरली होती. ही बातमी ऐकून त्यांचे चाहते देखील दुःखी झाले आहेत. श्याम बेनेगल यांनी त्यांच्या चाहत्यांना अत्यंत उत्कृष्ट चित्रपट दिले.

14 डिसेंबर रोजी 90 वा वाढदिवस साजरा केला
अलीकडेच 14 डिसेंबर रोजी श्याम बेनेगल यांनी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि दिव्या दत्ता यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा केला. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या श्याम बेनेगल यांना 8 चित्रपटांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही उत्कृष्ट अभिनेते दिले, ज्यात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, शबाना आझमी, स्मिता पाटील आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी यांचा समावेश आहे. जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित रे यांच्यावर माहितीपट बनवण्याबरोबरच त्यांनी दूरदर्शनसाठी ‘यात्रा’, ‘कथा सागर’ आणि ‘भारत एक खोज’ या मालिकांचे दिग्दर्शनही केले आहे.

गॅरेजमध्ये काम ते एव्हरग्रीन हिरो; हालाखीच्या दिवसांत राहिलेल्या अनिल कपूर यांचं ‘या’ चित्रपटाने पालटलं नशीब

वडिलांच्या कॅमेराने पहिला चित्रपट बनवला
श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबाद येथे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला असला तरी नंतर त्यांचा कल फोटोग्राफीकडे वळला. त्यांना बॉलीवूडमधील आर्ट सिनेमाचे जनक देखील मानले जाते, जेव्हा ते बारा वर्षांचे होते तेव्हा त्यांनी त्यांचे फोटोग्राफर वडील श्रीधर बी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. बेनेगल यांनी दिलेल्या कॅमेऱ्यावर पहिला चित्रपट बनवला. त्यांच्या पश्चात पत्नी नीरा बेनेगल आणि मुलगी पिया बेनेगल असा त्यांचा संपूर्ण परिवार आहे.

Web Title: Shyam benegal funeral on 24 december at 2 pm shivaji park electric crematorium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 10:41 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
“पुरुषी नजरेने घडविलेला…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनातून ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटलांचे परखड मत

“पुरुषी नजरेने घडविलेला…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनातून ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटलांचे परखड मत

Jan 03, 2026 | 07:05 PM
HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

Jan 03, 2026 | 07:01 PM
LIC चे नव्या वर्षात नवे 5 प्लान, सुरक्षा, बचत आणि पेन्शनसह मिळणार एकापेक्षा एक फायदे

LIC चे नव्या वर्षात नवे 5 प्लान, सुरक्षा, बचत आणि पेन्शनसह मिळणार एकापेक्षा एक फायदे

Jan 03, 2026 | 07:00 PM
अभिनेता Ashish Vidyarthi आणि त्यांच्या पत्नीचा अपघात; गुवाहाटीमध्ये भरधाव दुचाकीनं दिली धडक, व्हिडीओ शेअर करत दिली अपडेट

अभिनेता Ashish Vidyarthi आणि त्यांच्या पत्नीचा अपघात; गुवाहाटीमध्ये भरधाव दुचाकीनं दिली धडक, व्हिडीओ शेअर करत दिली अपडेट

Jan 03, 2026 | 06:56 PM
Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report

Renault झाली मालामाल! December 2025 च्या विक्रीत जबरदस्त वाढ, जाणून घ्या Sales Report

Jan 03, 2026 | 06:51 PM
इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त

इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त

Jan 03, 2026 | 06:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM
Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Jan 03, 2026 | 03:23 PM
Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Jan 03, 2026 | 03:19 PM
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.