• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Tahira Kashyap Returns To Work Amid Cancer Battle

ब्रेस्ट कॅन्सर वेदनेदरम्यान Tahira Kashyap परतली कामावर, म्हणाली – ‘पिक्चर अभी बाकी हैं…’

ताहिरा कश्यप सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना स्वतःबद्दल अपडेट्स देताना दिसत असते. अलीकडेच, तिने या ब्रेस्ट कॅन्सर वेदनेदरम्यान आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 25, 2025 | 11:33 AM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच ताहिरने तिच्या चाहत्यांना आणि प्रियजनांना एका पोस्टद्वारे कळवले होते की तिला पुन्हा स्तनाचा कर्करोग झाला आहे. दरम्यान, ताहिराने आता याबद्दलची नवीनतम माहिती दिली आहे आणि ती कामावर परतल्याचे सांगितले आहे. चाहत्यांना ही बातमी ऐकून चांगलाच आनंद झाला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ताहिरा नेमकं काय म्हणाली.

ताहिरा कश्यपने दिले हेअल्थ अपडेट
तसेच, ताहिरा कश्यपने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील नवीनतम अपडेट देताना, ताहिराने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लाइफ अपडेट.’ असं लिहून ही अभिनेत्रीने शेअर केली आहे. आता, जर आपण ताहिराच्या पोस्टबद्दल बोललो तर, तिने त्यात माहिती दिली आहे की तिने पुन्हा एकदा कमला सुरुवात केली आहे, आणि तिने दुसरी पटकथा लिहिल्यास सुरुवात केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर Arijit Singh ने चेन्नईतील संगीत कार्यक्रम केला रद्द, काय म्हणाला गायक?

ताहिरा कामावर परतली
तिने सांगितले की, मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वांच्या आशीर्वादाबद्दल आभार मानते. जर या अडचणी नसत्या तर मी तुमचे प्रेम स्वीकारू शकले नसते. मला आणखी एक संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि म्हणून मी ताहिरा ३.० मध्ये आहे आणि कामावर परतली आहे. जीवनाच्या आणि कामाच्या धावपळीत परत आल्याचा मला खूप आनंद झाला आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.’ असं लिहून ताहिराने ही पोस्ट चाहत्यांसह शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap)

नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
आता, ताहिराच्या या पोस्टवर वापरकर्त्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही खूप धाडसी आहात.’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, ‘स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.’ तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, ‘टेन्शन घेण्याची गरज नाही, फक्त काळजी घ्या.’ अशाप्रकारे लोक कमेंट्सद्वारे ताहिराचे समर्थन करत आहेत.

वयाच्या १८ व्या वर्षी केला संघर्ष, पहिलं गाणंही झालं नाही रिलीज, अशाप्रकारे क्षणात बदलले Arijit Singh चे नशीब!

ताहिराला दुसऱ्यांदा कर्करोगाचे निदान
उल्लेखनीय म्हणजे ताहिरा कश्यप दुसऱ्यांदा कर्करोगाचा सामना करत आहे. याआधी, ताहिराला २०१८ मध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल कळले. आणि आता, ती पुन्हा या आजाराशी झुंजत आहे. तसेच, ती मोठ्या धैर्याने याचा सामना करत आहे. चाहते तिचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.

Web Title: Tahira kashyap returns to work amid cancer battle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 11:33 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.