• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Marathi Film Gondhal Wins Fipresci International Award

मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ‘फिप्रेस्को’ने केला गौरव

'गोंधळ' या मराठी चित्रपटाला जागतिक स्थरावर गौरवण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि यामुळे मराठी प्रेक्षकांना देखील आनंद झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 09, 2026 | 12:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण
  • ‘गोंधळ’ला फिप्रेस्कोची सर्वोच्च दाद
  • मराठी संस्कृतीचा जागतिक विजय
 
मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोकपरंपरेची ताकद आणि आधुनिक विचारांची प्रभावी सांगड घालणारा ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा इतिहास घडवत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) कडून ‘गोंधळ’ला मिळालेला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरत आहे. जागतिक स्तरावरील नामांकित समीक्षकांनी या चित्रपटाची दखल घेणं, ही मराठी कलेच्या ताकदीची ठळक पावती मानली जात आहे.

प्रभासच्या ‘स्पिरिट’ला आणखी एक झटका! दीपिकानंतर आता ‘या’ अभिनेत्याने घेतली माघार; दिग्दर्शकासोबत मोठा वाद?

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) ही जगभरातील आघाडीच्या चित्रपट समीक्षकांची स्वतंत्र आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटना आहे. कान्स, व्हेनिस, बर्लिन, टोरांटो यांसारख्या जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवांमध्ये ही संघटना अधिकृत ज्युरीपासून स्वतंत्रपणे चित्रपटांचे मूल्यमापन करून पुरस्कार प्रदान करते. कलात्मक गुणवत्ता, सांस्कृतिक आशय, सामाजिक आशयघनता, दिग्दर्शनातील धाडस आणि नावीन्यपूर्ण मांडणी यांना प्राधान्य देणारा हा पुरस्कार ‘समीक्षकांची सर्वोच्च दाद’ म्हणून मानला जातो. सध्या या संघटनेचे नेतृत्व इजिप्शियन फिल्म क्रिटिक अहमद शॉकी करत असून, सांस्कृतिकदृष्ट्या खोलवर रुजलेले आणि धाडसी सिनेमॅटिक प्रयोग करणाऱ्या चित्रपटांवर फिप्रेस्को विशेष प्रकाशझोत टाकते. एखाद्या चित्रपटाला मिळणारा हा सन्मान त्याच्या जागतिक प्रवासाला नवी दिशा देणारा ठरतो आणि हा मानाचा पुरस्कार ‘गोंधळ’ या चित्रपटाला मिळाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘गोंधळ’ने याआधीही अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये आपली ठसकेबाज छाप उमटवली आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच २२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्येही या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचा पुन्हा Comeback ! कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायकाला पाहून चाहते भावुक

याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पिकॉक’ अवॉर्ड मिळवत ‘गोंधळ’ने राष्ट्रीय पातळीवरही मोठी दखल मिळवली. एकाच चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता मराठी चित्रपटसृष्टीसाठी खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरत आहे.चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडूनही ‘गोंधळ’ला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. नवरा–नवरीच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक ‘गोंधळ’ विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली ही कथा अंधश्रद्धा, कुटुंबातील संघर्ष, बदलते सामाजिक दृष्टिकोन आणि मानवी भावनांचा सूक्ष्म वेध घेते. ध्वनी, प्रकाश आणि दृश्यांची लयबद्ध मांडणी करत लोकपरंपरेला आधुनिक सिनेमॅटिक भाषेत सादर करणं, ही या चित्रपटाची खासियत ठरते.

या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ” ‘फिप्रेस्को’ सारख्या जागतिक स्तरावरील समीक्षक संघटनेकडून ‘गोंधळ’ला मिळालेला सन्मान आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या मातीतली कला, श्रद्धा आणि लोकपरंपरा यांचा आवाज आहे. जागतिक पातळीवर मराठी कलेला मिळालेली ही दाद संपूर्ण टीमच्या मेहनतीचा गौरव आहे.”

‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांनी या चित्रपटाला दमदार अभिनयाची ताकद दिली आहे. प्रेक्षकांची पसंती, समीक्षकांची दाद आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मालिका यामुळे ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा ठसकेबाज आणि अभिमानास्पद सिनेमा ठरत आहे.

Web Title: Marathi film gondhal wins fipresci international award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचा पुन्हा Comeback ! कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायकाला पाहून चाहते भावुक
1

निवृत्तीनंतर अरिजीत सिंगचा पुन्हा Comeback ! कोलकातामध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायकाला पाहून चाहते भावुक

प्रभासच्या ‘स्पिरिट’ला आणखी एक झटका! दीपिकानंतर आता ‘या’ अभिनेत्याने घेतली माघार; दिग्दर्शकासोबत मोठा वाद?
2

प्रभासच्या ‘स्पिरिट’ला आणखी एक झटका! दीपिकानंतर आता ‘या’ अभिनेत्याने घेतली माघार; दिग्दर्शकासोबत मोठा वाद?

‘घटस्फोटानंतर माझे मानसिक आरोग्य सुधारले…’, वैवाहिक आयुष्याला कंटाळला होता इम्रान खान; अखेर सांगितलं घटस्फोटाचं कारण
3

‘घटस्फोटानंतर माझे मानसिक आरोग्य सुधारले…’, वैवाहिक आयुष्याला कंटाळला होता इम्रान खान; अखेर सांगितलं घटस्फोटाचं कारण

अखेर विशाल निकमने त्याच्या ‘सौंदर्या’सोबत उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘देवाने तुला माझ्यासाठी…’
4

अखेर विशाल निकमने त्याच्या ‘सौंदर्या’सोबत उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘देवाने तुला माझ्यासाठी…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ‘फिप्रेस्को’ने केला गौरव

मराठी सिनेसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण! ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ‘फिप्रेस्को’ने केला गौरव

Feb 09, 2026 | 12:27 PM
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात ? भाजप आणि शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांनी डिवचलं

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात ? भाजप आणि शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांनी डिवचलं

Feb 09, 2026 | 12:25 PM
Udayanraje Bhosle : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

Udayanraje Bhosle : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

Feb 09, 2026 | 12:22 PM
मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

मोबाईल मार्केटमध्ये होणार Starlink ची एंट्री? नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही असेल इंटरनेट? SpaceX च्या नव्या प्लॅनकडे जगाचं लक्ष

Feb 09, 2026 | 12:18 PM
Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना

Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना

Feb 09, 2026 | 12:16 PM
पुणे शहरातील ‘दादागिरी’ मोडीत! ‘एमपीडीए’ अंतर्गत 293 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

पुणे शहरातील ‘दादागिरी’ मोडीत! ‘एमपीडीए’ अंतर्गत 293 गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

Feb 09, 2026 | 12:12 PM
Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आले, काय म्हणतायत बघा?

Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आले, काय म्हणतायत बघा?

Feb 09, 2026 | 12:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.