Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जादू तेरी नजर…’ची जादुई दुनिया पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार, केव्हा आणि कुठे पाहता येणार शो ?

लिकेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या मालिकेतील प्रमुख कलाकार झैन इबाद खान आणि खुशी दुबे हे कलाकारही उपस्थित होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2025 | 03:13 PM
'जादू तेरी नजर...'ची जादुई दुनिया पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार, केव्हा आणि कुठे पाहता येणार शो ?

'जादू तेरी नजर...'ची जादुई दुनिया पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार, केव्हा आणि कुठे पाहता येणार शो ?

Follow Us
Close
Follow Us:

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील बहुप्रतिक्षित ‘जादू तेरी नज़र-डायन का मौसम’ ही सुपरनॅचरल मालिका ‘जादू तेरी नजर- डायन स्लेअर या त्यांच्या गेम शोसह दाखल होत असून या मालिकेसह वैविध्यपूर्ण विषयांची मेजवानी प्रेक्षकांकरता पेश करत स्टार प्लस वाहिनीने चित्तवेधक आशय सादर करण्यात मुसंडी मारली आहे. 12 फेब्रुवारी 2025 रोजी, या मालिकेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या मालिकेत अनुक्रमे विहान आणि गौरी या मुख्य पात्रांची भूमिका साकारणारे प्रमुख कलाकार झैन इबाद खान आणि खुशी दुबे हे उमदे कलाकारही उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य कलाकार समृद्धी शुक्ला (अभिरा) आणि रोहित पुरोहित (अरमान) तसेच ‘उडने की आशा’ मालिकेतील कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) हे लोकप्रिय कलावंतही सहभागी झाले होते. या कलाकारांनी या मालिकेच्या उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान आयोजित विविध रंजक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.

Ranveer Allahbadia: रणवीर अलाहबादियाला सुप्रीम कोर्टाचा धक्का; पालकांबद्दल अश्लील टिप्पणी प्रकरणात ‘ही’ मागणी फेटाळली

माध्यमांशी संवाद साधताना, झेन इबाद खान आणि खुशी दुबे यांनी त्यांच्या भूमिका, मालिकेचा सुपरनॅचरल परिसर आणि विहान व गौरी यांच्या नात्याचा रोमांचक प्रवास कथन केला. झेन आणि खुशी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र झळकल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे, याचे कारण काळ्या शक्तीच्या आणि गूढ वळणांच्या जगात अडकलेल्या या पात्रांचे चित्रण करताना त्यांच्यातील निर्विवाद मैत्री पुन्हा जिवंत होईल, असे प्रेक्षकांना वाटते.

प्रेमाची जादुई सफर घडवणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट २’ची पहिली झलक पाहिलीत का ? ललित प्रभाकरची भूमिका असलेला हटके टीझर रिलीज

‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ ही मालिका विहान आणि गौरी यांच्या गुंतागुंतीच्या, मात्र स्वारस्यपूर्ण जगाची सफर प्रेक्षकांना घडवून आणण्याकरता सज्ज झाली आहे. ज्यात या दोन्ही पात्रांना एकत्र आणणाऱ्या नशिबाच्या वळणांवर प्रकाशझोत टाकला जाईल. त्यांचे नशीब परस्परांशी कसे जुळते हे ‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ मालिकेत पाहायला मिळेल. या प्रवासात ते प्रचंड आव्हानांना कसे सामोरे जातात आणि त्यांच्या नशिबाला कशी दिशा मिळते, याचे रंजक दर्शनही प्रेक्षकांना होईल.

आकर्षक वळणे, जादुटोण्याची शक्ती, आणि आतुरता, आश्चर्य अनुभवायला मिळणारी ही मालिका प्रेक्षकांना असे जग पाहायला आमंत्रित करते, जिथे हरेक जादू नशिबाचा मार्ग बदलू शकते.‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर 18 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत असून प्रेक्षकांना जादू, आश्चर्य, आणि प्रेमाच्या एका अजब, रोमांचक प्रवासाला घेऊन जाण्याचे आश्वासन ही मालिका देते.

Web Title: Star plus channel brings the magical mystical world of jaadu teri nazar dyan ka mausam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • tv serial

संबंधित बातम्या

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला
1

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला

‘स्टारप्लस’ घेऊन येत आहे ‘ईशानी’ एक अनोखी कथा, प्रोमो पाहून चाहते उत्साहित
2

‘स्टारप्लस’ घेऊन येत आहे ‘ईशानी’ एक अनोखी कथा, प्रोमो पाहून चाहते उत्साहित

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’
3

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’

‘क्योंकी सास भी कभी…’ चाहत्यांसाठी खास सरप्राईज, Cameo करणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री
4

‘क्योंकी सास भी कभी…’ चाहत्यांसाठी खास सरप्राईज, Cameo करणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.