थोऱ्यामोठ्यांसह सगळ्यांच्या आवडीचा शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या शो प्रेक्षकांच्या कायम आवडत्या लिस्टमध्ये असतो. कपिल शर्मा (kapil sharma), कृष्णा अभिषेक (krushna abhishek), भारती सिंह (Bharti Singh), किकू शारदा (kiku Sharda) हे कलाकार नेहमीचं प्रेक्षकाचं मनोरंजन करतात. आता हे कलाकार पुन्हा एकादा आपलं मनोरजंन करण्यास सज्ज झाले असून या शो चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
[read_also content=”भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार महिलेला वाचविताना गाडी दुभाजकावर आदळली https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-mp-dr-heena-gavit-injured-in-accident-in-nandurbar-the-car-dash-to-divider-nrvb-313217.html”]
कपिल शर्मा शो सुरू झाल्यापासून त्याच्या लोकप्रियतेत नेहमी समोर असतो. या कार्यक्रमात अनेक कलाकारांना निंमत्रीत करण्यात येतं आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्यात येते. लोकांनाही कपिल आणि त्याच्या टिमची लोकांना हसवण्याची शैली फार आवडते. आता या कार्यक्रमाच नवा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून प्रेक्षकांनाही याची उत्सुकता लागली आहे. या सिझनबाबत कपिलनं सोशल मीडियावर माहिती दिली. कपिल शर्मकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘आम्ही सर्वजण कपिल शर्मा शोवर प्रेम करतो. पण जर तुम्हीला देखील यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला प्रोफाईल पाठवू शकता.’ या पोस्टखाली काही मेल आयडी देखील देण्यात आले आहेत. या आयडीवर इच्छूक लोक प्रोफाईल पाठवू शकतात.
[read_also content=”डेझी शहाची मराठी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री, ‘दगडी चाळ २’ मधील ‘या’ गाण्यावर थिरकरणार https://www.navarashtra.com/movies/daisy-shahs-big-entry-on-the-marathi-screen-she-will-rock-the-song-from-dagdi-chaal-2-nrps-313042.html”]