• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Actress Manasi Naik Shared Her Photos

‘चिंब भिजलेले, रूप सजलेले…’ ढगांचा गडगडाट अन् सागराची लाट, मानसीचे सौंदर्य पाहून तरुणाई जोमात

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या सोशल मीडियावर भन्नाट पोस्ट केली आहे. फोटोमध्ये दर्याच्या शेजारी सौंदर्याचा जणू झराच फुटल्याचा भास होत आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते. दररोज वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडलेली असते. अशामध्ये तिने नवीन पोस्ट शेअर केली आहे, जी चाहत्यांना चांगलीच पसंतीस आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 13, 2025 | 06:25 PM
अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.

2 / 5 सुंदर दर्याकिनारी सुंदर अशा मानसीने आकर्षक असा फोटोशूट केला आहे. तिने Casual Look केला आहे, पण तिच्या सौंदर्याला कसली तोड नाही.

सुंदर दर्याकिनारी सुंदर अशा मानसीने आकर्षक असा फोटोशूट केला आहे. तिने Casual Look केला आहे, पण तिच्या सौंदर्याला कसली तोड नाही.

3 / 5 तिच्या डोळ्यातील जादू त्या बुडत्या सूर्याच्या तेजालाही मात देत आहेत, अशी काही तरी चमक अभिनेत्रींच्या डोळ्यांमध्ये जाणवत आहे.

तिच्या डोळ्यातील जादू त्या बुडत्या सूर्याच्या तेजालाही मात देत आहेत, अशी काही तरी चमक अभिनेत्रींच्या डोळ्यांमध्ये जाणवत आहे.

4 / 5 मोकळे केस आणि वर ढगाळ वातावरण... तिचे सौंदर्य पाहून स्वतः इंद्रदेव पृथ्वीतलावर आगमन घेण्याच्या दिशेने असल्याचा भास होत आहे.

मोकळे केस आणि वर ढगाळ वातावरण... तिचे सौंदर्य पाहून स्वतः इंद्रदेव पृथ्वीतलावर आगमन घेण्याच्या दिशेने असल्याचा भास होत आहे.

5 / 5 अभिनेत्रीने पोस्टखाली 'Heavy on the - “it is what it is”' असा कॅप्शन देत, पोस्टखाली कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

अभिनेत्रीने पोस्टखाली 'Heavy on the - “it is what it is”' असा कॅप्शन देत, पोस्टखाली कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

Web Title: Actress manasi naik shared her photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • instagramphotoshoot

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

Feb 14, 2026 | 09:31 AM
Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

Feb 14, 2026 | 09:30 AM
Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Feb 14, 2026 | 09:30 AM
Budapest Fire : हंगेरीत भीषण अग्नितांडव! कामगारांच्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Budapest Fire : हंगेरीत भीषण अग्नितांडव! कामगारांच्या निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Feb 14, 2026 | 09:26 AM
Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जबरदस्तीने घरी नेलं आणि…

Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जबरदस्तीने घरी नेलं आणि…

Feb 14, 2026 | 09:14 AM
दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

Feb 14, 2026 | 09:01 AM
Zodiac Sign: सिद्धी योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Zodiac Sign: सिद्धी योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Feb 14, 2026 | 09:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.