• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Ai Assisted Snow Covered Photos Of Raigad District Go Viral

AI च्या नावानं चांगभल ! बर्फाने अच्छादलेला रायगड जिल्हा; जेमिनी फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाने सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड गाजेल काही सांगता येत नाही. घिबली फोटोज नंतर आता जेमिनी ट्रेंड सोशल मीडियावर सुरु आहे. AI च्या मदतीने हवं तसे फोटो करुन मिळत असून सध्या रायगजमध्ये बर्फ पडल्याचे फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 15, 2025 | 04:53 PM
AI च्या नावानं चांगभल ! बर्फाने अच्छादलेला रायगड जिल्हा; जेमिनी फोटोंना नेटकऱ्यांची पसंती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5  रायगड जिल्ह्यातील शहरे आणि गावे बर्फाने अच्छादित झाल्यासारखे दिसणारे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. '

रायगड जिल्ह्यातील शहरे आणि गावे बर्फाने अच्छादित झाल्यासारखे दिसणारे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. '

2 / 5  'काश्मीर नाही अलिबाग’, ‘स्नो फॉल इन पाली’ 'रायगड हिमाच्छादित' असे  कॅप्शन देत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'काश्मीर नाही अलिबाग’, ‘स्नो फॉल इन पाली’ 'रायगड हिमाच्छादित' असे कॅप्शन देत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5 AI  तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये स्थानिक शहरे व गावे जाड बर्फाच्या आवरणाने झाकली गेल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. याशिवाय बर्फ पडतानाही दिसत आहे.

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये स्थानिक शहरे व गावे जाड बर्फाच्या आवरणाने झाकली गेल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. याशिवाय बर्फ पडतानाही दिसत आहे.

4 / 5 वास्तवात रायगड जिल्ह्यात कुठेही अशी बर्फवृष्टी होत नसली, तरी AI च्या मदतीने कल्पनेच्या जगात हे दृश्य साकारण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओना नेटकऱ्यांना चांगलीच पसंती दिली आहे.

वास्तवात रायगड जिल्ह्यात कुठेही अशी बर्फवृष्टी होत नसली, तरी AI च्या मदतीने कल्पनेच्या जगात हे दृश्य साकारण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओना नेटकऱ्यांना चांगलीच पसंती दिली आहे.

5 / 5 शहरातील सर्व ठिकाणे, दुकाने, इमारती, मंदिर, मुख्यालयाचे ठिकाण, शाळा, महाविद्यालय, रस्ते व माणसे आदी जशीच्या तशी त्यामध्ये दिसत आहेत.

शहरातील सर्व ठिकाणे, दुकाने, इमारती, मंदिर, मुख्यालयाचे ठिकाण, शाळा, महाविद्यालय, रस्ते व माणसे आदी जशीच्या तशी त्यामध्ये दिसत आहेत.

Web Title: Ai assisted snow covered photos of raigad district go viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • Gemini AI
  • Raigad News
  • viral news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI च्या नावानं चांगभल ! बर्फाने अच्छादलेला रायगड जिल्हा; जेमिनी फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

AI च्या नावानं चांगभल ! बर्फाने अच्छादलेला रायगड जिल्हा; जेमिनी फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

IAS Story : लालूंविरुद्ध FIR, NEPचा शिल्पकार, आता उपराष्ट्रपतींचे सचिव; कोण आहेत IAS अमित खरे?

IAS Story : लालूंविरुद्ध FIR, NEPचा शिल्पकार, आता उपराष्ट्रपतींचे सचिव; कोण आहेत IAS अमित खरे?

Studds कडून हाफ फेस हेल्मेटची नवी Vogue Series लाँच, आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षा

Studds कडून हाफ फेस हेल्मेटची नवी Vogue Series लाँच, आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षा

IND vs PAK: ‘नो हँडशेक’वरून वाद का? मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का? काय सांगतो ICC चा नियम

IND vs PAK: ‘नो हँडशेक’वरून वाद का? मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का? काय सांगतो ICC चा नियम

अभिनेत्री स्पृहा जोशी झाली मावशी, स्पृहाने केली गोड पोस्ट..

अभिनेत्री स्पृहा जोशी झाली मावशी, स्पृहाने केली गोड पोस्ट..

भारतातातील सर्वात मोठे प्रदर्शन! आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार

भारतातातील सर्वात मोठे प्रदर्शन! आंतरराष्ट्रीय विद्युत-तांत्रिक आयोगाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार

Nashik Shetkari Aakrosh Morcha : गळ्यात कांद्याची माळ घालत रोहित पवार आक्रमक; नाशिकमध्ये घुमला शेतकरी आक्रोश

Nashik Shetkari Aakrosh Morcha : गळ्यात कांद्याची माळ घालत रोहित पवार आक्रमक; नाशिकमध्ये घुमला शेतकरी आक्रोश

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन  होणार अधिक सुरक्षित

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन होणार अधिक सुरक्षित

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.