बॅंकेमुळे देशाचं अर्थचलन सुधारण्यास मदत होते. देशाची महत्त्वाची बॅंक भारतीय रिझर्व बॅंकेला महत्त्व आहे. मात्र देशात पहिली अशी एक बॅंक होती जिथे चक्क भारतीयांना प्रवेश नव्हता कोणती होती ही बॅंक जाणून घेऊयात. भारतीय रिझर्व बॅंक ही देशाची अर्थ व्यवस्था पाहते. देशभरातील इतर बॅंकांचे नियंत्रण हे रिझर्व बँकेकडे आहे. मात्र रिझर्व बॅंकेच्या ही आधी देशातली पहिली वहिली अशी एक बॅंक होती जी भारतीय असून देखील भारताच्या नागरिकांना तिथे प्रवेश नव्हता.
भारतीय रिझर्व बॅंक ही देशाची अर्थ व्यवस्था पाहते. देशभरातील इतर बॅंकांचे नियंत्रण हे रिझर्व बँकेकडे आहे. मात्र रिझर्व बॅंकेच्या ही आधी देशातली पहिली वहिली अशी एक बॅंक होती जी भारतीय असून देखील भारताच्या नागरिकांना तिथे प्रवेश नव्हता.
देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी ब्रिटीशांना भारतात पहिली बॅंक निर्माण केली. असं म्हटलं जातं की बॅंक अलेक्झांडर अँड कंपनीने सुरू केली होती.
ब्रिटीशांनी भारतात सुरु केलेली म्हणून या बॅंकेचं नाव द बँक ऑफ हिंदुस्तान असं होतं. या बँकेत भारतीयांना प्रवेश नव्हता.
भारतात बँकिंगची सुरुवात ब्रिटीशांच्या काळात झाली.पण त्यावेळी फक्त बँकींग सेवा ब्रिटीशांनाच दिली जात होती.
बँक ऑफ हिंदुस्तान ही कोलकाता येथे उभारण्यात आली होती. ही बँक खास ब्रिटीश कंपन्याना सेवा देण्य़ाचं काम करत असे.
बँक ऑफ हिंदुस्तान ही तब्बल 50 वर्षे कार्यरत होती, त्यानंतर या बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली. 1832 मध्ये जेव्हा अलेक्झांडर अँड कंपनी आर्थिक अडचणीत आली त्यावेळी या नाईलाजास्तव बॅंक बंद करणं भाग पडलं होतं.