कॅामे़डी आणि सस्पेन्सचा लागणार तडका, गोविंदा मेरा नाम चित्रपटाचा ट्रेलर लाँच
'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवर 16 डिसेंबरला प्रदर्शित होईल. चित्रपटात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी मुख्य भुमिकेत आहे.