• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Haunted Roads Of Mumbai

मुंबईतील ‘या’ रस्त्यावर चुकूनही रात्रीचे प्रवास करू नका! अदृश्य शक्तींचा दावा

अफाट गर्दीचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबईत काही अशाही जागा आहेत जिथे निव्वळ शांतता आहे. मुंबईची एक बाजू म्हणजे धावते शहर आणि गजबजलेले परिसर आणि दुसरी बाजू म्हणजे घनदाट जंगल आणि लांबपर्यंत पसरलेला अंधार! येथील काही घटना तर तुम्ही ऐकूनच असाल. येथे रात्रीचे एकटे फिरण्याचे धाडस मुळीच करू नये.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2025 | 03:29 PM
एकटे जाण्याचे धाडस करणे पडेल महागात! (फोटो सौजन्य - Social Media)

एकटे जाण्याचे धाडस करणे पडेल महागात! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 मार्वे-मड आयलँड रोड हा रास्ता शहरातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे आणि मधून हा रस्ता दिवसा पाहायला सुंदर दिसतो पण जसजसा अंधार वाढतो. येथे प्रवास करणाऱ्या लोकांचे काळजाचे ठोके वाढतात. येथे नवरीच्या वेशात अदृश्य शक्तीचा वास असल्याचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत.

मार्वे-मड आयलँड रोड हा रास्ता शहरातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे आणि मधून हा रस्ता दिवसा पाहायला सुंदर दिसतो पण जसजसा अंधार वाढतो. येथे प्रवास करणाऱ्या लोकांचे काळजाचे ठोके वाढतात. येथे नवरीच्या वेशात अदृश्य शक्तीचा वास असल्याचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत.

2 / 5 मुंबईपासून २०० किमी अंतरावर स्थित असलेला कशेडी घाट कोकणातील सगळ्यात भयंकर घाटांपैकी एक आहे. या वळणाच्या रस्त्यांमध्ये अनेकदा अदृश्य शक्तीच्या दिसण्याने अपघात होतात.

मुंबईपासून २०० किमी अंतरावर स्थित असलेला कशेडी घाट कोकणातील सगळ्यात भयंकर घाटांपैकी एक आहे. या वळणाच्या रस्त्यांमध्ये अनेकदा अदृश्य शक्तीच्या दिसण्याने अपघात होतात.

3 / 5 मुंबईपासून अगदी २ तासाच्या अंतरावर स्थित कसारा घाट म्हणजे अदृश्य शक्तीचे प्रसिद्ध निवासस्थान, असे लोकांचे म्हणणे आहे. येथून रात्रीचा एकटा प्रवास करणारा व्यक्ती अक्षरशः घामाने भिजून वाहन चालवतात.

मुंबईपासून अगदी २ तासाच्या अंतरावर स्थित कसारा घाट म्हणजे अदृश्य शक्तीचे प्रसिद्ध निवासस्थान, असे लोकांचे म्हणणे आहे. येथून रात्रीचा एकटा प्रवास करणारा व्यक्ती अक्षरशः घामाने भिजून वाहन चालवतात.

4 / 5 मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात स्थित असलेली ग्रँड पॅराडी नावाची इमारत शहरातील सगळ्यात प्रसिद्ध हॉरर स्पॉट म्हणून प्रचलित आहे. येथे आत्महत्यांचे अनेक प्रकरणे घडली आहेत.

मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात स्थित असलेली ग्रँड पॅराडी नावाची इमारत शहरातील सगळ्यात प्रसिद्ध हॉरर स्पॉट म्हणून प्रचलित आहे. येथे आत्महत्यांचे अनेक प्रकरणे घडली आहेत.

5 / 5 वरील ठिकाणे तेथील काही चित्र विचित्र कथांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून आहेत.

वरील ठिकाणे तेथील काही चित्र विचित्र कथांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून आहेत.

Web Title: Haunted roads of mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • haunted place
  • Mumbai

ताज्या बातम्या

पुढे वाचा
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी! ३ हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित

Feb 14, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.