भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. तिने भारतीय संघासाठी अशा अनेक खेळी खेळल्या आहेत त्या भारतीय महिला क्रिकेट मध्ये ऐतिहासिक राहिल्या आहेत. 2017 मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये सेमी फायनलच्या सामन्यात हरमनप्रीत कौर हिने ऐतिहासिक खेळी खेळली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाच्च धावसंख्या उभारणारी फलंदाज. फोटो सौजन्य – X
2017 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा सामना हा कांती ग्राउंडवर खेळण्यात आला होता. त्याचे दोन्ही सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना आणि पुनम राऊत हे बाद झाल्यानंतर भारताचा संघ अडचणीत होता. फोटो सौजन्य – X
त्यावेळीची कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या दोघी फलंदाजी करायला आल्या. मिताली राजने या सामन्यात 94 जून मध्ये 66 धावांची भागीदारी केली होती. फोटो सौजन्य – X
भारताची कर्णधार मिताली राज ही बाद झाल्यानंतर कौर सोबत दीप्ती शर्मा ही सहभागी झाली होती. कौर हिने ऑस्ट्रेलियाच्या सर्वात चांगल्या गोलंदाजांना या सामन्यात धुतले. फोटो सौजन्य – X
हरमनप्रीत कौर हिने 90 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. 50 षटकांच्या सामन्यात भारतीय महिला संघाने केलेले हे तिसरे सर्वात जलद शतक आहे. शतक पूर्ण झाल्यानंतरही तिची फलंदाजी ही आक्रमक राहिली गतविजेत्या संघाच्या गोलंदाजीसाठी पूर्णपणे तिने पराभव केला. फोटो सौजन्य – X
या धुव्वाधार खेळीमध्ये हरमनप्रीत कौर हिने 20 चौकार आणि सात षटकार मारले होते. कॉल चहा या शानदार खेळीमुळे भारताच्या संघाने 42 षटकांमध्ये चार बाद आणि 281 धावांचा मोठा आकडा गाठला होता. फोटो सौजन्य – X