तिरामिसू जार, लावा केक आणि अशा अनेक पाश्चात्य मिष्टानांच्या वेडाने ग्रासलेल्या जगात, रतातील काही जुन्या पारंपरिक मिष्टान्ने लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. गुलाब जामुन चीजकेक, थंडाई पन्ना कोट्टा यांसारखे फ्यूजन मिष्टान्ने
India's Forgotten Sweets : नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत या 5 पारंपारिक मिठाई
सीताभोग - पहिल्यांदा पाहताच सीताभोग पुलावासारखा दिसतो पण तो पश्चिम बंगालचा पारंपरिक पदार्थ असून तांदळाच्या शेवया, कॉटेज चीज आणि साखरेपासून बनवलेला हा एक गोड पदार्थ आहे.
खाजा - फ्लेकी, खोलवर तळलेले आणि साखरेच्या पाकात भिजवलेले, खाजा हे एकेकाळी पुरीमधील मंदिरातील एक मुख्य पदार्थ होते. लग्नातही एकेकाळी याला विशेष मान होता
अधिरसम - एक चविष्ट गोड पदार्थ असण्यासोबतच, अधिरसम हा एक पवित्र देवाला अर्पण केला जाणारा पदार्थ आहे. तांदळाचे पीठ आणि गूळ वापरून तयार केला जाणारा हा एक कुरकुरीत पदार्थ आहे. महाराष्ट्रात हा पदार्थ अनारसे नावाने ओळखला जातो
खाजा - फ्लेकी, खोलवर तळलेले आणि साखरेच्या पाकात भिजवलेले, खाजा हे एकेकाळी पुरीमधील मंदिरातील एक मुख्य पदार्थ होते. लग्नातही एकेकाळी याला विशेष मान होता
पूथरेकुलू - कागदाइतकेच नाजूक आणि तितकेच पातळ असलेली ही मिठाई कुशल कारागिरांकडून बनवली जात असे. तांदळाचे पीठ आणि गूळ-साखरेपासून तयार केली जाणारी ही मिठाई आंध्र प्रदेशचा एक पारंपारिक पदार्थ आहे