मुंबईतील लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) मुखदर्शन सोहळा नुकताच पार पडला. यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती (Ram temple Ayodhya ) साकारणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) हे कलाकृती साकारत आहेत. (फोटोग्राफर - स्वप्निल शिंदे)