Pallavi Patodkar Bodile Teacher From Wardha Done National Record Of Teaching Nrsr
शिक्षिकेच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील विज्ञान विषयाची शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले १८ तास सलग अध्यापनाचा रेकॉर्ड (Record Of Teaching) करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book OF Records) करण्यात येणार आहे.