मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच स्वतःचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिवाळीनिमित्त सईचा हा खास लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते सोशल मीडियावर आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत. सई नेहमीच तिच्या फोटोमुळे चर्चेत असते. तसेच सई सोशल मीडियावर जास्त सक्रिय असलेली अभिनेत्री आहे. चला सईच्या या सुंदर फोटोवर एक नजर टाकुयात.
दिवाळीनिमित्त सई ताम्हणकरचा खास कलरफुल लूक (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच स्वतःचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये कलरफुल इंडो वेस्टर्न आऊटफीट घातला आहे. तिची स्टाईल नेहमीच चाहत्यांना आकर्षित करणारी आहे.
सईने या कलरफुल इंडो वेस्टर्न आऊटफीटमध्ये साधा आणि मोहक मेकअप केला आहे. तसेच स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहेत.
तसेच या कलरफुल इंडो वेस्टर्न आऊटफीटमध्ये सईने हातात मॅचिंग बांगड्या आणि कानात इअरिंग घातल्या आहेत. या फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सई नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत राहते, यावेळीही असेच काहीसे झाले आहे. वेगवगेळ्या पोझ देऊन सईने तिचे हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत.