• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Story Of Avatar Hayagriva And Avatar Matsya

‘त्या’ दानवाच्या वधासाठी विष्णूंनी घेतला त्याच्याच रूपाचा अवतार! मस्त्यवताराने सृष्टीची केली नवी सुरुवात

दानू पुत्र हयग्रीव रुपी दानवाने ब्रह्मदेवाच्या सानिध्यातून चार वेदांना पळवून पृथ्वीवर समुद्राच्या खोलीवर लपवून ठेवले. त्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र अंधकार झाला होता. अशात श्रीविष्णूंचे दोन अवतार प्रकट होण्याची घटीका जवळ आली होती. एक म्हणजे मत्स्यावतार आणि दुसरा म्हणजे हायग्रीव रुपी अवतार. मत्स्यवतार म्हणजे माशाच्या रूपात. आणि हयग्रीव रुपी म्हणजे शरीर मानवाची तर चेहरा घोड्याचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 24, 2025 | 03:22 PM
हयग्रीव अवतार आणि मस्त्यवतार! कथा (फोटो सौजन्य - Social Media)

हयग्रीव अवतार आणि मस्त्यवतार! कथा (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 वेद चोरणाऱ्या दानवाला हयग्रीव रूपातच मारले जाईल असे वरदान प्राप्त होते. त्यामुळे त्याला ठार करण्यासाठी आणि पृथ्वीवरचा अंधाकार मिटवण्यासाठी श्रीविष्णूंना ह्य्ग्रीव अवतार घ्यावा लागला.

वेद चोरणाऱ्या दानवाला हयग्रीव रूपातच मारले जाईल असे वरदान प्राप्त होते. त्यामुळे त्याला ठार करण्यासाठी आणि पृथ्वीवरचा अंधाकार मिटवण्यासाठी श्रीविष्णूंना ह्य्ग्रीव अवतार घ्यावा लागला.

2 / 5 एकदा एका तलावात राजा सत्यव्रत स्नान करत असताना त्याच्या हातात एक दिव्य तेजस्वी मासळी लागते. ती मासळी त्याला म्हणते की या तलावातल्या मोठ्या मासळ्या मला मारून टाकतील मला वाचव राजन.

एकदा एका तलावात राजा सत्यव्रत स्नान करत असताना त्याच्या हातात एक दिव्य तेजस्वी मासळी लागते. ती मासळी त्याला म्हणते की या तलावातल्या मोठ्या मासळ्या मला मारून टाकतील मला वाचव राजन.

3 / 5 राजा सत्य व्रत दयाळू मनाचा. तो तिला राजवाड्यात आणून एका जळपात्रात ठेवतो. दुसरा दिवशी पाहतो तर काय? ती मासळी त्या जलपात्राच्या आकाराची झालेली असते.

राजा सत्य व्रत दयाळू मनाचा. तो तिला राजवाड्यात आणून एका जळपात्रात ठेवतो. दुसरा दिवशी पाहतो तर काय? ती मासळी त्या जलपात्राच्या आकाराची झालेली असते.

4 / 5 मग राजन त्या मासळीला जवळपास असलेल्या एका मोठ्या जळाशयात सोडतो. पाहता पाहता ती मासळी त्या जलाशयाचा आकार घेते. राजन विचार करतो की या मासळीला या जलाशयात ठेवणेही उचित नाही.

मग राजन त्या मासळीला जवळपास असलेल्या एका मोठ्या जळाशयात सोडतो. पाहता पाहता ती मासळी त्या जलाशयाचा आकार घेते. राजन विचार करतो की या मासळीला या जलाशयात ठेवणेही उचित नाही.

5 / 5 त्या मासळीला समुद्रात सोडले जाते. ती मासळी आणखीन मोठा आकार घेऊ लागते आणि शेवटी त्यातून श्रीविष्णू प्रकट होतात. ते म्हणतात राजन हो मीच विष्णू! तुझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपावत आहे. येत्या सात दिवसात पृथ्वी तळाचा विनाश होणार आहे. महाप्रलय येणार आहे. तू सप्तऋषी आणि पृथ्वीवरील जनजीवन एका बोटीमध्ये सवार हो! या प्रलयातून वाचवण्यासाठी मी स्वतः येईल. त्या दानवाच्या वधा नंतर संपूर्ण पृथ्वी जलमय झाली आणि सृष्टीच्या रक्षणाकरिता मत्स्या अवतार अवतरीत झाले आणि नव्या युगाला प्रारंभ झाला.

त्या मासळीला समुद्रात सोडले जाते. ती मासळी आणखीन मोठा आकार घेऊ लागते आणि शेवटी त्यातून श्रीविष्णू प्रकट होतात. ते म्हणतात राजन हो मीच विष्णू! तुझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपावत आहे. येत्या सात दिवसात पृथ्वी तळाचा विनाश होणार आहे. महाप्रलय येणार आहे. तू सप्तऋषी आणि पृथ्वीवरील जनजीवन एका बोटीमध्ये सवार हो! या प्रलयातून वाचवण्यासाठी मी स्वतः येईल. त्या दानवाच्या वधा नंतर संपूर्ण पृथ्वी जलमय झाली आणि सृष्टीच्या रक्षणाकरिता मत्स्या अवतार अवतरीत झाले आणि नव्या युगाला प्रारंभ झाला.

Web Title: Story of avatar hayagriva and avatar matsya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Mahabharata facts

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘त्या’ दानवाच्या वधासाठी विष्णूंनी घेतला त्याच्याच रूपाचा अवतार! मस्त्यवताराने सृष्टीची केली नवी सुरुवात

‘त्या’ दानवाच्या वधासाठी विष्णूंनी घेतला त्याच्याच रूपाचा अवतार! मस्त्यवताराने सृष्टीची केली नवी सुरुवात

Oct 24, 2025 | 03:22 PM
पुणे-नांदेड प्रवास होणार आणखी सुखकर; नवी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मार्गावर लवकरच धावणार

पुणे-नांदेड प्रवास होणार आणखी सुखकर; नवी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मार्गावर लवकरच धावणार

Oct 24, 2025 | 03:10 PM
पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

Oct 24, 2025 | 03:07 PM
नवीन गोल्ड ETF योजना लाँच! NFO 31 ऑक्टोबरपर्यंत खुले, फक्त 1000 पासून गुंतवणुकीची संधी

नवीन गोल्ड ETF योजना लाँच! NFO 31 ऑक्टोबरपर्यंत खुले, फक्त 1000 पासून गुंतवणुकीची संधी

Oct 24, 2025 | 03:04 PM
Earthquake in Rajkot: गुजरातच्या राजकोटमध्ये भूकंपाचे धक्के; रिक्टर स्केलवर ३.४ तीव्रतेची नोंद, लोकांमध्ये घबराट

Earthquake in Rajkot: गुजरातच्या राजकोटमध्ये भूकंपाचे धक्के; रिक्टर स्केलवर ३.४ तीव्रतेची नोंद, लोकांमध्ये घबराट

Oct 24, 2025 | 03:03 PM
Surya Gochar In November: नोव्हेंबरमध्ये होणारे सूर्याचे संक्रमण मेष राशीसह या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Surya Gochar In November: नोव्हेंबरमध्ये होणारे सूर्याचे संक्रमण मेष राशीसह या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Oct 24, 2025 | 03:02 PM
बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट

बजेट स्मार्टफोन्साठी लाँच झाला Snapdragon 6s Gen 4 चिपसेट! 200MP कॅमेरा, 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6E चा मिळणार सपोर्ट

Oct 24, 2025 | 03:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Oct 23, 2025 | 07:47 PM
Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Oct 23, 2025 | 07:00 PM
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.