• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • These Apple Recipes Are Famous All Over The World

जगभरात प्रसिद्ध आहेत सफरचंदापासून बनवलेल्या ‘या’ रेसिपी, नक्की ट्राय करून पहा

जीवनशैलीमध्ये सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर हळूहळू आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्या उद्भवू म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. आजारी पडल्यानंतर किंवा इतर वेळी डॉक्टर नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदामध्ये असलेले गुणकारी गुणधर्म मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी आजार कमी करण्यासाठी मदत करतात. नैसर्गिक गोडवा असलेल्या सफरचंदापासून अनेक पदार्थ बनवता येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सफरचंदापासून बनवलेल्या अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2024 | 10:53 AM
सफरचंदपासून बनवले जाणारे जगभरात प्रसिद्ध असलेले पदार्थ

सफरचंदपासून बनवले जाणारे जगभरात प्रसिद्ध असलेले पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5  अँपल क्रिस्प बनवण्यासाठी सफरचंदाचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर त्यावर ओट्स, दही आणि ब्राउन शुगरचा थर लावून हे सर्व मिश्रण बेक केले जाते.

अँपल क्रिस्प बनवण्यासाठी सफरचंदाचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर त्यावर ओट्स, दही आणि ब्राउन शुगरचा थर लावून हे सर्व मिश्रण बेक केले जाते.

2 / 5 अँपल  टारटे टॅटिन ही फ्रांसमधील प्रसिद्ध रेसिपी असून हा पदार्थ खाण्यासाठी अनेक लोक फ्रान्समध्ये जातात. पेस्ट्री पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. तसेच याच्यासाठी सफचंद कॅरमलाज केले जाते.

अँपल टारटे टॅटिन ही फ्रांसमधील प्रसिद्ध रेसिपी असून हा पदार्थ खाण्यासाठी अनेक लोक फ्रान्समध्ये जातात. पेस्ट्री पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. तसेच याच्यासाठी सफचंद कॅरमलाज केले जाते.

3 / 5 अँपल सॉस भारतासह इतर सर्व देशांमध्ये बनवला जातो. अँपल सॉस तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. सॉस बनवण्यासाठी काळीमिरी पावडर आणि चिली फ्लेक्स वापरले जाते.

अँपल सॉस भारतासह इतर सर्व देशांमध्ये बनवला जातो. अँपल सॉस तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. सॉस बनवण्यासाठी काळीमिरी पावडर आणि चिली फ्लेक्स वापरले जाते.

4 / 5 अँपल पाई ही एक अमेरिकन रेसिपी आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी सफरचंदाची पेस्ट करून फिलिंग तयार केली जाते. हे मिश्रण बनवण्यासाठी  दालचीनी, जायफळ आणि साखर इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. तसेच हा एक गोड पदार्थ असून आईस्क्रीम सोबत खाल्ला जातो.

अँपल पाई ही एक अमेरिकन रेसिपी आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी सफरचंदाची पेस्ट करून फिलिंग तयार केली जाते. हे मिश्रण बनवण्यासाठी दालचीनी, जायफळ आणि साखर इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. तसेच हा एक गोड पदार्थ असून आईस्क्रीम सोबत खाल्ला जातो.

5 / 5 अँपल स्ट्रूडेल ही ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध रेसिपी असून हा पदार्थ बनवताना मैद्याच्या रोलमध्ये सफरचंदाचे स्टफिंग भरले जाते. सफरचंदापासून प्रामुख्याने गोड पदार्थ बनवले जातात.

अँपल स्ट्रूडेल ही ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध रेसिपी असून हा पदार्थ बनवताना मैद्याच्या रोलमध्ये सफरचंदाचे स्टफिंग भरले जाते. सफरचंदापासून प्रामुख्याने गोड पदार्थ बनवले जातात.

Web Title: These apple recipes are famous all over the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 10:53 AM

Topics:  

  • best recipe

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Feb 17, 2026 | 08:31 AM
Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Feb 17, 2026 | 08:27 AM
T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

Feb 17, 2026 | 08:26 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Feb 17, 2026 | 08:24 AM
पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Feb 17, 2026 | 08:19 AM
Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Feb 17, 2026 | 08:07 AM
Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Feb 17, 2026 | 08:02 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.