हिवाळ्यात त्वचेबरोबरच केसांच्याही समस्या नव्याने जन्म घेतात. यातीलच एक म्हणजे केसांमध्ये वाढत चाललेला कोंडा. हिवाळ्यात कोरडी हवा आणि घरातील हीटिंगमुळे टाळू कोरडा पडतो ज्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवू लागते. कोंड्याच्या या समस्येला पळवून लावायचे असेल तर त्यासाठी महागड्या प्रोडक्टसची गरज नाही. तुम्ही घरीच एक प्रभावी हेअर पॅक तयार करून या समस्येला क्षणात पळवून लावू शकता.
केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा 'हा' हेअर पॅक

या हेअर पॅकमुळे केवळ डोक्यातील कोंडाच दूर करत नाही तर डोक्यातील कोरडेपणाही लक्षणीयरीत्या कमी होईल. हा हेअर पॅक केसांना स्मूद कारण्यासही मदत करेल.

हा हेअर पॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरता येतो. याच्या नियमित वापराने काही आठवड्यांतच तुमच्या केसांमधील सर्व कोंडा दूर होईल. दही आणि लिंबूपासून बनवलेला हा हेअर पॅक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, म्हणूनच केसांवर त्याचा सर्वोत्तम परिणाम दिसून येतो.

दही, लिंबूचा तयार फेसपॅक आंघोळीपूर्वी केसांवर आणि टाळूवर लावून ठेवा. सर्वोत्तम परिणामांसाठी ते सुमारे 30 मिनिटे याला केसांवर लावून ठेवा आणि मग केस शॅम्पूने केस धुवून टाका.

हा हेअर पॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरता येतो. याच्या नियमित वापराने काही आठवड्यांतच तुमच्या केसांमधील सर्व कोंडा दूर होईल. दही आणि लिंबूपासून बनवलेला हा हेअर पॅक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, म्हणूनच केसांवर त्याचा सर्वोत्तम परिणाम दिसून येतो.

हा हेअर पॅक केवळ डोक्यातील कोंडाच दूर करत नाही तर यामुळे डोक्यातील कोरडेपणाही लक्षणीयरीत्या कमी होईल. हा हेअर पॅक केसांना स्मूद करण्यासही मदत करेल.