• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Ahilyanagar News Eknath Shinde Critisize Congress In Sangmner Sabha

Ahilyanagar News: “संगमनेरमधून काँग्रेस हद्दपार केली!” महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचा टोला

संगमेनर येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकनाथ शिंदेनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 29, 2025 | 04:01 PM
महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचा कॉंग्रेसला टोला

महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचा कॉंग्रेसला टोला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • संगमेनर येथे महायुतीची प्रचार सभा
  • सभेला एकनाथ शिंदेंची हजेरी
  • काँग्रेसवर जोरदार टीका
संगमनेर विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी काँग्रेसला संपूर्णपणे हद्दपार केले असून, आता ती संपूर्ण देशातही कुठे दिसत नाही. “तुम्ही तर पंजाही नष्ट केला आहे. आता पंजा शोधण्यासाठी मेणबत्ती लावावी लागेल. ४० वर्षांची सत्ता थंड झाली आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हे परीवर्तन आता विकासकामांच्या रूपात दिसले पाहिजे, असा विश्वास त्यांनी संगमनेरकरांना दिला.

नगर विकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे संगमनेर शहराच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, असेही शिंदे यांनी जाहीर केले. महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ तसेच इतर ३० नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ नवीन नगर रोड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

Chandrapur News: जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

भ्रष्ट कारभाराच्या चौकशीचे संकेत

सभेला माजी खासदार सुजय विखे, आमदार अमोल खताळ, प्रांताध्यक्ष एस.झेड. देशमुख, नेते संतोष रोहम, नीलम खताळ, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, रामभाऊ राहाण, राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, पायल ताजणे यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले,“वर्षानुवर्षे स्वतःच्या घरात सत्ता ठेवणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीही सरकार करणार आहे. बंद पडलेले कॉटेज रुग्णालय, जल शुद्धीकरण प्रकल्प, तरुणांसाठी औद्योगिक वसाहतीची मागणी आणि उपनगरातील जागांवरील आरक्षण उठविण्याच्या मागण्यांना सरकारकडून पूर्ण पाठबळ मिळेल.”

Railway Mega Block : सीएसएमटी ते विद्याविहार लोकल प्रवास रखडणार! मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

सभेतून उद्योगमंत्री व आरोग्यमंत्र्यांना थेट फोन

जाहीर सभेतच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन करून दोन महत्त्वाचे निर्देश दिले

  • संगमनेर महिला व बाल रुग्णालयाला तातडीने परवानगी द्यावी
  • संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीस तात्काळ मंजुरी द्यावी
हे आदेश सभेतूनच देताच उपस्थित हजारो संगमनेरकरांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Web Title: Ahilyanagar news eknath shinde critisize congress in sangmner sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra news
  • Sangamner

संबंधित बातम्या

पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी
1

पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी

Shiv Sena Party Symbol: खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेनेवर होणार अंतिम निर्णय!
2

Shiv Sena Party Symbol: खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेनेवर होणार अंतिम निर्णय!

देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती
3

देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल
4

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Border 2 चे सकाळचे सगळे शो रद्द? भारतातील अनेक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही चित्रपट, नेमकं कारण काय?

Border 2 चे सकाळचे सगळे शो रद्द? भारतातील अनेक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही चित्रपट, नेमकं कारण काय?

Jan 23, 2026 | 10:01 AM
T20 World Cup 2026 आधी दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये मोठे बदल! दोन धासू खेळाडूंची झाली संघात एंन्ट्री

T20 World Cup 2026 आधी दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये मोठे बदल! दोन धासू खेळाडूंची झाली संघात एंन्ट्री

Jan 23, 2026 | 09:55 AM
USA Leaves WHO: अमेरिकेचा ‘जागतिक आरोग्य संघटने’ला कायमचा रामराम; जिनिव्हातून मुख्यालयावरून हटवला ध्वज

USA Leaves WHO: अमेरिकेचा ‘जागतिक आरोग्य संघटने’ला कायमचा रामराम; जिनिव्हातून मुख्यालयावरून हटवला ध्वज

Jan 23, 2026 | 09:42 AM
WPL 2026 Points Table : गुणतालिकेचे बदलले चित्र! गुजरात जायंट्सच्या विजयाने पॉइंट्स टेबल हलले, मुंबई इंडियन्स टॉप-2 मधून बाहेर

WPL 2026 Points Table : गुणतालिकेचे बदलले चित्र! गुजरात जायंट्सच्या विजयाने पॉइंट्स टेबल हलले, मुंबई इंडियन्स टॉप-2 मधून बाहेर

Jan 23, 2026 | 09:40 AM
Vasant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी घरामध्ये आणा या गोष्टी, वर्षभर भासणार नाही पैशांची कमतरता

Vasant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी घरामध्ये आणा या गोष्टी, वर्षभर भासणार नाही पैशांची कमतरता

Jan 23, 2026 | 09:36 AM
तब्बल 17 वर्षांनंतर नवी मुंबईला मिळणार महिला महापौर; आरक्षण सोडतीत महिला राखीव पद

तब्बल 17 वर्षांनंतर नवी मुंबईला मिळणार महिला महापौर; आरक्षण सोडतीत महिला राखीव पद

Jan 23, 2026 | 09:36 AM
Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

Jan 23, 2026 | 09:31 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.