Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: गुंगी गुडिया असंसदीय शब्द नाही!; सुनेत्रा पवारांवरील टीकेचे संजय राऊतांकडून समर्थन

आमचे गृहमंत्री एक गुंगी गुडिया आहेत. ते सभागृहात येत नाहीत, ते बोलत नाहीत. ज्यांनी एवढी मोठी वक्तव्ये केली, ते अचानक शांत कसे झाले? संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट आहे आणि तसाच राहील, आणि देशाच्या गृहमंत्र्यांना  सभागृहात यावेच लागेल."

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 03:15 PM
Sanjay Raut Gungi Gudiya Remark Sunetra Pawar,

Sanjay Raut Gungi Gudiya Remark Sunetra Pawar,

Follow Us
Follow Us:

Sanjay Raut on Gungi Gudiya remark: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करत काँग्रेसने त्यांच्यावर टिका केली होती. या टिकेमुळे राजकारण तापलं असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील या टिकेचे समर्थन करत नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. ‘गुंगी गुडिया’ हा काही असंसदीय शब्द नाही आणि राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवारांनी टीका सहन करायलाच हवी, असे रोखठोक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

गेल्या वर्षभरात बीडमधील वाढत्या गुन्हेगारच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवारांनी बाळगलेल्या मौनामुळे काँग्रेसने ते ट्वीट केले होते, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, त्यांच्याजागी फडणवीस आणि शिंदे असते तर त्यांनाही गुंगा-गुड्डा म्हटलं असतं’ असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

Nitin Gadkari Deepfake News: नितीन गडकरी यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा! 

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार राजकारणा नवख्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्या हळुहळु राजकाणात स्थिरावतील. पण बीडच्या मुद्द्यावर बोलताना अचानक धनंजय मुंडेंनी आपले भाषण सुरू केले. त्यावेळी सुनेत्रा पवार यांनी त्यांची भूमिका मांडणे अपेक्षित होते. त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे असते तर, त्यांनाही गुंगा गुड्डा म्हटले गेले असते. काही वर्षांपूर्वी इंदिरा गांधींवरही अशीच टिका झाली होती. पण त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाने सर्वांना उत्तर दिले. सुनेत्रा पवार यादेखील घटनात्मक पदावर असल्याने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होते. पण यापुढे त्या नक्की बोलतील अशी अपेक्षा आहे.

आता काँग्रेस कार्यालयांवर हल्ले करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी जतनेची कामे करावीत. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील अनेक मुद्द्यांवर मौन आहेत. म्हणजेच तेदेखील गुंगा गुड्डा आहेत. असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

ICMAI जून २०२६ चे निकाल जाहीर; यंदा कोणत्या शहरांचा राहिला दबदबा? जाणून घ्या सविस्तर..

‘अमित शाह यांना सभागृहात यावेच लागेल’ – संजय राऊत

विद्यार्थी आंदोलने, राम मंदिराच्या देणग्यांची चोरी आणि परीक्षांमधील अनियमितता यावरून विरोधी पक्ष सध्या लोकसभेत गदारोळ करत आहे. पण अमित शाह सभागृहात उपस्थित राहत नाहीत. या संदर्भात संजय राऊत म्हणाले, “हे लोक इंदिरा गांधींना  गुंगी गुडिया म्हणायचे. वास्तविक पाहता, आमचे गृहमंत्री एक गुंगी गुडिया आहेत. ते सभागृहात येत नाहीत, ते बोलत नाहीत. ज्यांनी एवढी मोठी वक्तव्ये केली, ते अचानक शांत कसे झाले? संपूर्ण विरोधी पक्ष एकजूट आहे आणि तसाच राहील, आणि देशाच्या गृहमंत्र्यांना  सभागृहात यावेच लागेल.”

राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावर संजय राऊत काय म्हणाले?

राम मंदिरातील नैवेद्य चोरी प्रकरणात संतांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत म्हणाले, “या घोटाळ्यात संत सामील आहेत असे आम्ही कधी म्हटले? आम्ही म्हटले की भाजप नेत्यांनी हा घोटाळा केला आहे. आम्ही भाजप नेत्यांना कधीही संत म्हटले नाही. त्यांची तुलना संतांशी कधीच होऊ शकत नाही. संतांची तपश्चर्या वेगळी असते, त्यांचे राहणीमान पूर्णपणे वेगळे असते. चंपत राय यांना संत म्हणता येईल का? अनिल मिश्रा संत आहेत का? गोपाल राव संत आहेत का? नाही. हे भाजपचे नेते आहेत. आम्ही संतांचा कधीही अपमान केलेला नाही आणि कधी करणारही नाही.”

 

Web Title: Maharashtra news sanjay raut defends congress gungi gudiya remark on sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Congress
  • crime news
  • Maharashtra Politics
  • sanjay raut
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

अडीच वर्षांत न्यायालयात केवळ पाच हजेरी; मुंबई हायकोर्टाचा संताप, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला जामीन
1

अडीच वर्षांत न्यायालयात केवळ पाच हजेरी; मुंबई हायकोर्टाचा संताप, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला जामीन

‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी…’; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला
2

‘एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांवर चित्रपट काढावा अन् शरद पवारांनी…’; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद
3

दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे
4

Satara Politics : माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का; शहापूर सोसायटीचा ठराव घोरपडे गटाकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.