Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारण तापणार, वाद पेटणार! ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून सपकाळांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कार्यकर्ते घुसले, अन्…

Gungi Gudiya Controversy: सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय राडा! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कार्यकर्ते घुसले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 03:14 PM
'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून सपकाळांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कार्यकर्ते घुसले (Photo Credit- X)

'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून सपकाळांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कार्यकर्ते घुसले (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • राजकारण तापणार, वाद पेटणार!
  • ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून सपकाळांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कार्यकर्ते घुसले, अन्…
  • वाचा सविस्तर बातमी!
Gungi Gudiya Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसने ‘गुंगी-गुडिया’ असा वादग्रस्त शब्दप्रयोग केल्याने राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत घुसून गदारोळ घातला आणि माफीची मागणी केली.

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा!

हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानक आत घुसले. काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून करण्यात आलेल्या त्या पोस्टबाबत सपकाळ यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. “आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. काँग्रेसच्या ‘X’ पोस्टवरून सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवण्यात आले. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी. आमचे भांडण संपूर्ण काँग्रेस पक्षाशी नाही, तर ज्यांनी ही वादग्रस्त पोस्ट केली आहे त्यांच्याविरोधात हे आंदोलन आहे,”

सुनेत्रा पवार, अजून किती दिवस “गुंगी गुडिया” बनून राहतील ! pic.twitter.com/1Cgj9dZfBq — Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 3, 2026

‘गुंगी गुडिया’ वरून राजकारण पेटले, काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा वाद; सुनेत्रा पवारांवरील टीकेला अजित पवार गटाचा पलटवार

हर्षवर्धन सपकाळ भूमिकेवर ठाम

राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतरही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले असून ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “आम्ही त्यांना ‘गुंगी गुडिया’ म्हटले असेल, तर त्यांनी स्वतःला ‘दुर्गा’ म्हणून सिद्ध करून दाखवावे. अजितदादांची चौकशी, शेतकऱ्यांना मदत, महिलांना २,१०० रुपये आणि स्मार्ट मीटर यांसारखे जनतेचे प्रश्न त्यांनी सोडवून दाखवावेत.”

LIVE || प्रसार माध्यमांशी संवाद , गांधी भवन , मुंबई https://t.co/uVxLqyXK1M — Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 4, 2026

…तर ते लोकशाहीला शोभणारे नाही

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती जर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत नसेल आणि आमदारांमार्फत पत्रकारांना शांत बसवले जात असेल, तर ते लोकशाहीला शोभणारे नाही. अशा वेळी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याची भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतल्यामुळेच ‘गुंगी-गुडिया’ हा शब्दप्रयोग करण्यात आला असून ते वर्णन पूर्णपणे योग्य आहे.

इंदिरा गांधींचा दाखला देत राष्ट्रवादीकडून पलटवार

पक्षाचे प्रवक्ते उमेश पवार यांनी काँग्रेसवर टीका करत “गुंगी गुडिया” हा शब्दप्रयोग नवीन नसल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विरोधकांनी त्यांच्यासाठीही हा शब्दप्रयोग वापरला होता. मात्र, इंदिरा गांधी यांनी आपल्या कामगिरीतून त्या टीकेला उत्तर दिले होते. उमेश पवार यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळी महिलेचा अवमान मानले होते, त्याच शब्दांचा वापर आज काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे? यामुळे काँग्रेसची भूमिका विरोधाभासी असल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात

Web Title: Ncp activists barged into sapkals press conference over the gungi gudiya remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Congress
  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Political
  • NCP News
  • political news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
1

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
2

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ;  किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,
3

Pune Beed Direct Train: पुणे-बीड थेट रेल्वेचा आज शुभारंभ; किती तासांचा प्रवास,कोणाला होणार फायदा,

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’
4

बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांचा शब्द पाळला’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.