• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Chaitra Navratri 2025 What Color Clothes To Wear During The 9 Days

चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांत कोणत्या रंगांचे कपडे परिधान करावे?

नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्त्वाचे आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवस माता जगदंबेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपडेही परिधान करावेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 29, 2025 | 12:20 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात नवरात्रीचे दिवस विशेष मानले जातात. नवरात्रीचा सण सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत माता जंगदंबेच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. जो कोणी नवरात्रीत देवीची खरी भक्तिभावाने पूजा करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात. देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याबरोबरच भक्त नऊ दिवसांमध्ये विविध रंगांचे कपडे घालतात. असे मानले जाते की असे केल्याने माता दुर्गेच्या सर्व 9 रूपांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या महिन्यात चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगांचे कपडे घालावेत हे जाणून घेऊया.

कधी आहे चैत्र नवरात्री

हिंदू वैदिक कॅलेंडरनुसार, यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4.27 वाजता सुरू होत आहे. तारीख 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता संपेल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार या वर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात 30 मार्चपासून होणार आहे. या नवरात्रीची सांगता 7 एप्रिलला होणार आहे.

चैत्र नवरात्रीत कोणत्या रंगांचे कपडे परिधान करावे

पहिला दिवस

चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित करण्यात आला आहे. माता शैलपुत्री हिला हिमालयराजाची कन्या मानली जाते. आईला पिवळा आणि पांढरा रंग खूप आवडतो. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

Astrology: दिव्याची वात पूर्णपणे जळण्याचा नेमका अर्थ काय?

दुसरा दिवस

नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. दुसऱ्या दिवशी विधीपूर्वक माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत.

तिसरा दिवस

नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित करण्यात आला आहे. देवीचा आवडता रंग लाल आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावेत.

चौथा दिवस

नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडाला समर्पित करण्यात आला आहे. देवीचे आवडते रंग निळे आणि जांभळे आहेत. त्यामुळे चौथ्या दिवशी निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत.

पाचवा दिवस

नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेला समर्पित आहे. या दिवशी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत.

Mahabharata War: श्रीकृष्णाची इच्छा असती तर महाभारताचे युद्ध टाळता आले असते का?

सहावा दिवस

नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी मातेला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ असते.

सातवा दिवस

नवरात्रीचा सातवा दिवस माता कालरात्रीला समर्पित करण्यात आला आहे. आईचे हे रूप उग्र आणि थक्क करणारे आहे. या दिवशी तपकिरी आणि राखाडी रंगाचे कपडे घालावेत.

आठवा दिवस

नवरात्रीचा आठवा दिवस आई महागौरीला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत.

नववा दिवस

नवरात्रीचा नववा दिवस माता सिद्धयात्रीला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी हिरव्या गडद रंगाचे कपडे घालावेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Chaitra navratri 2025 what color clothes to wear during the 9 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला तुम्ही पहिल्यांदाच बाप्पाचे विसर्जन करत आहात का? जाणून घ्या विसर्जनची पद्धत
1

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला तुम्ही पहिल्यांदाच बाप्पाचे विसर्जन करत आहात का? जाणून घ्या विसर्जनची पद्धत

Surya Nakshatra: 13 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळतील अपेक्षित यश, सूर्य बदलणार आपले नक्षत्र
2

Surya Nakshatra: 13 सप्टेंबरपासून या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळतील अपेक्षित यश, सूर्य बदलणार आपले नक्षत्र

Palmistry: तळहातावरील या रेषेमुळे समजते चांगले स्थान आणि संपत्ती, कोणती आहे रेषा
3

Palmistry: तळहातावरील या रेषेमुळे समजते चांगले स्थान आणि संपत्ती, कोणती आहे रेषा

Zodiac Sign: कलियोगामुळे मेष राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
4

Zodiac Sign: कलियोगामुळे मेष राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Women’s ODI World Cup 2025 : महिला विश्वचषक आता स्टेडियममध्ये पाहणं झालं सोपं, फक्त 100 रुपयात बुक करा तिकीट! वाचा सविस्तर माहिती

Women’s ODI World Cup 2025 : महिला विश्वचषक आता स्टेडियममध्ये पाहणं झालं सोपं, फक्त 100 रुपयात बुक करा तिकीट! वाचा सविस्तर माहिती

वसुंधराराजे आणि मोहन भागवत यांच्यात भेट; भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या हालचालींना येणार आता वेग?

वसुंधराराजे आणि मोहन भागवत यांच्यात भेट; भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या हालचालींना येणार आता वेग?

Mumbai Bomb Threat: मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस म्हणाले, ‘घाबरण्याची गरज नाही अलर्ट….’

Mumbai Bomb Threat: मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस म्हणाले, ‘घाबरण्याची गरज नाही अलर्ट….’

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्…

बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत लॉजवर रंगेहात पकडलं; पती घाबरला अन्…

सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?

लालबागच्या राजा, सेलेब्रिटींचा बाप्पा! अमिताभ बच्चन यांनी दिली ११ लाख रुपयांची देणगी; लोक म्हणाले ‘पंजाबसाठी केले असते…’

लालबागच्या राजा, सेलेब्रिटींचा बाप्पा! अमिताभ बच्चन यांनी दिली ११ लाख रुपयांची देणगी; लोक म्हणाले ‘पंजाबसाठी केले असते…’

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.