• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Malavya Raja Yoga People Of This Zodiac Sign Will Benefit

Zodiac Sign: मालव्य राजयोगाचा मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

आज शुक्रवार, 7 नोव्हेंबर. आज चंद्र दिवसरात्र वृषभ राशीमध्ये असेल. आज वसुमान योग तयार होणार आहे. त्यासोबतच गौरी योग देखील तयार होत आहे. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2025 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज शुक्रवार, 7 नोव्हेंबर. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आज चंद्र वृषभ राशीतून दिवसरात्र संक्रमण करणार आहे. ज्यामुळे गौरी योग देखील तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रापासून तिसऱ्या घरात गुरु आणि सहाव्या घरात शुक्र आणि सूर्य असल्याने वसुमान योग देखील तयार होईल. चंद्राच्या तिसऱ्या घरात गुरु ग्रह असल्याने आणि सहव्य घरात शुक्र आणि सूर्य असल्याने वसुमान योग देखील तयार होईल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आणि मालव्य राजयोगामुळे मिथुन, कन्या, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस संतुलित राहील. तुम्ही तुमचे काम सुरळीतपणे पूर्ण करू शकाल. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस व्यस्त राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि घरातील वडीलधाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. कौटुंबिक संपत्ती आणि मालमत्तेचा तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल.

Numerology: शुक्राच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांचा वाढेल आत्मविश्वास, प्रलंबित कामे होतील पूर्ण

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला शिक्षण आणि बौद्धिक क्षेत्रात नशीब मिळेल. तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णायकपणाचा तुम्हाला फायदा होईल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला नवीन योजना आखू शकतात. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुमच्या कामावर प्रभाव आणि आदर वाढेल. तुम्ही तुमचे छंद आणि मनोरंजन जोपासू शकाल. तुम्हाला एखादी भेटवस्तू किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर राहणार आहे. करिअरच्या बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. बऱ्याच काळापासून एखादा करार किंवा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मित्र किंवा नातेवाईकांकडून मिळालेली मदत तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.

Mangal Ast 2025: 7 नोव्हेंबरला मंगळ होणार अस्त, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार परिणाम जाणून घ्या

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय आणि कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला एका नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Malavya raja yoga people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
1

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
2

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
3

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या
4

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ENG vs  ITA, T20 World Cup 2026 : ईडन गार्डन्सवर इंग्लंडच बॉस! इटलीला 24 धावांनी धूळ चारत सुपर 8 मध्ये दिमाखात एंट्री 

ENG vs  ITA, T20 World Cup 2026 : ईडन गार्डन्सवर इंग्लंडच बॉस! इटलीला 24 धावांनी धूळ चारत सुपर 8 मध्ये दिमाखात एंट्री 

Feb 16, 2026 | 07:58 PM
Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

Feb 16, 2026 | 07:58 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Don 3 Movie: रणवीर सिंग नंतर फरहान अख्तर स्वतः साकारणार‘डॉन’ची भूमिका? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

Don 3 Movie: रणवीर सिंग नंतर फरहान अख्तर स्वतः साकारणार‘डॉन’ची भूमिका? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

Feb 16, 2026 | 07:49 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
लष्कराच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल, व्यवसायिक शिक्षणधारकांसाठी नवी संधी; आता टेक्निकल अग्निवीर बनता येणार!

लष्कराच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल, व्यवसायिक शिक्षणधारकांसाठी नवी संधी; आता टेक्निकल अग्निवीर बनता येणार!

Feb 16, 2026 | 07:40 PM
Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश

Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश

Feb 16, 2026 | 07:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.