• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 7 February 1 To 9

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शनिवार, 7 फेब्रुवारी. आजचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 07, 2026 | 08:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शनिवारचा दिवस सामान्य राहणार आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि राहील. आजचा दिवस शनिदेवाला समर्पित असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे. आजपासून व्हेल्टाइन डे चा आठवड्याची सुरुवात झाली आहे. आज अंक 7 असणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल तर मूलांक 1 असणाऱ्या लोकांना त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी सहकार्याचा सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

Janaki Jayanti 2026: यंदा कधी आहे जानकी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि उपाय

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना सावध रहा. वाद घालणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळू शकतो.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 7 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Janaki Jayanti 2026: यंदा कधी आहे जानकी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व  आणि उपाय
1

Janaki Jayanti 2026: यंदा कधी आहे जानकी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि उपाय

Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या
2

Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

Surya Gochar: सूर्य आणि शनिची होणार युती, 13 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब
3

Surya Gochar: सूर्य आणि शनिची होणार युती, 13 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब

Budh Shukra Yuti: 84 वर्षांनी घडणार बुध-शुक्र युती; मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी
4

Budh Shukra Yuti: 84 वर्षांनी घडणार बुध-शुक्र युती; मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 07, 2026 | 08:10 AM
ZP Elections Live Updates : जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात

LIVE
ZP Elections Live Updates : जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात

Feb 07, 2026 | 07:29 AM
राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी आज मतदान; 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी आज मतदान; 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

Feb 07, 2026 | 07:08 AM
Rose Day 2026: प्रेम व्यक्त करताना गुलाबच का दिलं जातं? काय आहे मागचं खास इतिहास

Rose Day 2026: प्रेम व्यक्त करताना गुलाबच का दिलं जातं? काय आहे मागचं खास इतिहास

Feb 07, 2026 | 06:35 AM
दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस… हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी

दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस… हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी

Feb 07, 2026 | 06:22 AM
पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’

पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’

Feb 07, 2026 | 02:35 AM
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ठरतायेत किंगमेकर! शरद पवारांना प्रत्येक पावलावर देतायेत टक्कर

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ठरतायेत किंगमेकर! शरद पवारांना प्रत्येक पावलावर देतायेत टक्कर

Feb 07, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.