फोटो सौजन्य- istock
20 ऑगस्टचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. मूलांक 2 असणाऱ्या लोकांवर ग्रहांचा प्रभाव दिसून येईल. आजच्या बुधवारचा स्वामी ग्रह बुध आहे तर बुधाचा अंक 5 असेल. अस्मुल्लांक दोन असणारे लोक व्यवसायात गुंतवणूक करू शकतात त्याचा फायदा होईल आणि कुटुंबातील नाते मजबूत राहील. तर मूलांक 5 असणाऱ्या लोकांना व्यवसाय अपेक्षित लाभ होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. समजली काय तुमचे सगळे काम वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायामध्ये नवीन कामांची सुरुवात कराल. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. कुटुंबामध्ये जाते संबंध चांगले राहतील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ प्राप्त होऊ शकतो. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे . कुसुंबा सामान्य वातावरण राहील.
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक ताण येऊ शकतो. व्यवसाय कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी नाहीतर नुकसान होऊ शकते. कुटुंबासाठी आजचा दिवस सामान्य राहील
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसाय करणाऱ्यासाठीआजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. लग्नाच्या ठिकाणी विचारपूर्वक केलेले कार्य पूर्ण होईल. कुटुंबामध्ये आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आर्थिक बाबतीत सावध राहावे. आवश्यक खर्च करणे टाळा.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक करा. अन्यथा नुकसान होइल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. तुमचा कामाचा ताण कमी होईल.
मूलांक 8 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे मन उदास राहील. व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुमच्यावरील ताण कमी होईल.
मूलांक 9 असलेल्या लोकांना मानसिक ताण येऊ शकतो आणि ते एखाद्या गोष्टीत अडकून राहू शकतात. कुटुंबात कोणत्याही बाबतीत किंवा घटनेबाबत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्हाला राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायातही तुम्हाला हुशारीने निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)