फोटो सौजन्य- pinterest
23 जुलै बुधवारचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. बुधवारचा स्वामी ग्रह बुध असल्याने त्याचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. बुधाचा अंक 5 मानला जातो. मूलांक 5 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तर जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही खूप काळापासून नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा.
मूलांक 3 असलेले लोक इजे लोक नोकरी व्यवसाय करत आहे त्यांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी करणाऱ्याना पदोन्नती मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांना व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्याना पदोन्नती मिळू शकते.
मूलांक 5 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज जोडीदाराची साथ मिळेल. जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीच्या ठिकाणी नवीन योजना आखत असल्यास त्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आर्थिक व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणताही आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेऊ नका. गुंतवणूक, कर्ज, शेअर्स किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेणे चांगले राहील.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. विवाहिक जीवनात मतभेद असतील तर दूर होतील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तारीख करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला आहाराकडे लक्ष द्यावे लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)