• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Pausha Putrada Ekadashi 2025 Shubh Muhurt Paran Time Importance

Pausha Putrada Ekadashi 2025: कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पारण वेळ

पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते. पौष पुत्रदा एकादशी दरवर्षी शुक्ल पौष एकादशी तिथीला येते. यावेळी लोक उपवास करतात आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. पुत्रदा एकादशी कधी आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 26, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पौष पुत्रदा एकादशी
  • एकादशी शुभ मुहूर्त
  • पुत्रदा एकादशीचे महत्त्व
 
अनेक विवाहित जोडपी लग्नाच्या चार-पाच वर्षांनंतरही निपुत्रिक राहतात. त्यांना मुले होत नाहीत. यामुळे त्यांना निराशा येते. अशा वेळी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जे पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पाळतात आणि भगवान विष्णूची पूजा करतात त्यांना संतती प्राप्त होते. त्यांचा वंश वाढतो. पुत्रदा एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा पाळले, एकदा पौष महिन्यात आणि दुसरे श्रावण महिन्यात. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे काही दिवसांनी पौष महिन्याची सुरुवात होणार आहे. पौष पुत्रदा एकादशी कधी आहे ते जाणून घ्या

पुत्रदा एकादषी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, पौष पुत्रदा एकादशी व्रताची सुरुवात पौष शुक्ल एकादशी तिथी 30 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 31 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता होणार आहे. पौष शुक्ल एकादशीच्या तिथीनुसार, पौष पुत्रदा एकादशीचे व्रत 30 आणि 31 डिसेंबर रोजी येते. गृहस्थ 30 डिसेंबर रोजी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पाळतील, तर वैष्णव 31 डिसेंबर रोजी व्रत पाळतील.

Durga Ashtami: मार्गशीर्ष महिन्यातील दुर्गाष्टमी कधी आहे, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, योग आणि महत्त्व

30 डिसेंबर रोजी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी सिद्ध आणि रवि योगामध्ये भगवान विष्णूची पूजा केली जाणार आहे. सिद्ध योग पहाटेपासून संपूर्ण दिवस असणार आहे तर रवि योग सकाळी 7.13 ते मध्यरात्रीपर्यंत असतो. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 5.24 ते 6.19 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12.3 ते 12.44 पर्यंत असणार आहे.

वैष्णव 31 डिसेंबर रोजी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत पाळतील, तर ते सर्वार्थ सिद्धि योग आणि साध्य योगदरम्यान भगवान विष्णूची पूजा करतील. सर्वार्थ सिद्धि योग दिवसभर असणार आहे तर साध्य योग पहाटेपासून रात्री 9.13 वाजेपर्यंत असणार आहे. त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5.24 ते 6.19 पर्यंत आहे, तर अभिजित मुहूर्त अनुपस्थित आहे. त्या दिवशी विष्णू पूजेची वेळ सकाळी 7.14 ते 9.49 पर्यंत आहे.

Gita Jayanti 2025: 30 नोव्हेंबर की 1 डिसेंबर कधी आहे गीता जयंती, तारीख आणि मंत्र जाणून घ्या

पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी पारण वेळ

पौष पुत्रदा एकादशीचा उपवास 31 डिसेंबर रोजी दुपारी 1.26 ते 3.31 वाजेपर्यंत सोडला जाणार आहे. तर वैष्णव 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.14 ते 9.18 यादरम्यान पौष पुत्रदा एकादशीचा उपवास सोडू शकतात. पौष पुत्रदा एकादशीचा हरिवसरा पूर्ण होण्याची वेळ 31 डिसेंबर रोजी सकाळी 10:12 आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुत्रदा एकादशी कधी आहे

    Ans: पुत्रदा एकादशी 30 डिसेंबर रोजी आहे

  • Que: पुत्रदा एकादशी कोणत्या महिन्यात येते

    Ans: पुत्रदा एकादशी पौष महिन्यात येते

  • Que: पुत्रदा एकादशीचे व्रत किती वेळा पाळले जाते

    Ans: पुत्रदा एकादशीचे व्रत वर्षातून दोनदा पाळले जाते. एकदा पौष महिन्यात आणि दुसरे श्रावण महिन्यात.

Web Title: Pausha putrada ekadashi 2025 shubh muhurt paran time importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर
1

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या
2

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या

Holi 2026: सुख-समृद्धीसाठी होळीला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्यांचा रंग, नशिबाची मिळेल साथ
3

Holi 2026: सुख-समृद्धीसाठी होळीला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्यांचा रंग, नशिबाची मिळेल साथ

Yuti Drishti Yog: सूर्य-शनि योगामुळे या राशीच्या लोकांनी आर्थिक आणि करिअरमध्ये घ्यावी विशेष काळजी
4

Yuti Drishti Yog: सूर्य-शनि योगामुळे या राशीच्या लोकांनी आर्थिक आणि करिअरमध्ये घ्यावी विशेष काळजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Crime: महिलेने संतापून लिव्ह इन पार्टरनला दिले ड्रग्ज; नंतर गुप्तांग कापले आणि…

Delhi Crime: महिलेने संतापून लिव्ह इन पार्टरनला दिले ड्रग्ज; नंतर गुप्तांग कापले आणि…

Feb 28, 2026 | 02:58 PM
Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही… फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही… फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

Feb 28, 2026 | 02:53 PM
IND vs WI सामन्याआधी आकडेवारीवर टाका नजर! आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का…कोणाचं पारडं जड?

IND vs WI सामन्याआधी आकडेवारीवर टाका नजर! आकडे पाहून तुम्हालाही बसेल धक्का…कोणाचं पारडं जड?

Feb 28, 2026 | 02:52 PM
World War 3: जगाचा श्वास रोखला! Iranचा विजयोन्माद; 70 क्षेपणास्त्रांनी Israel चं आकाश फाडलं, जेरुसलेममध्ये मृत्यू तांडव

World War 3: जगाचा श्वास रोखला! Iranचा विजयोन्माद; 70 क्षेपणास्त्रांनी Israel चं आकाश फाडलं, जेरुसलेममध्ये मृत्यू तांडव

Feb 28, 2026 | 02:51 PM
दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

Feb 28, 2026 | 02:50 PM
Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?

Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?

Feb 28, 2026 | 02:49 PM
बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना

बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना

Feb 28, 2026 | 02:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.