• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Cinema »
  • The Teaser Of The Much Talked About Multi Starrer Family Entertainer Super Duper Has Just Been Released

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 28, 2026 | 02:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या नव्या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू होती आणि आता टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.हा एक मल्टिस्टारर आणि पूर्णपणे कौटुंबिक सिनेमा आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा हा मनोरंजक चित्रपट ३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.टीझरमधून चित्रपटात भरपूर मजा, गोंधळ आणि कुटुंबासाठी खास मनोरंजन असणार असल्याची झलक दिसते.

टीझरमध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन भिन्न कुटुंबांची झलक पाहायला मिळते. एका बाजूला परंपरा जपणारे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण जोडी, दोघेही काहीतरी ‘प्लॅन’ आखताना दिसत आहेत. नेमका हा प्लॅन कशासाठी आहे? हा गोंधळ नेमका कशाचा आहे? या दोन विचारसरणींची टक्कर कोणत्या वळणावर जाऊन भिडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडणार आहेत. एका घराच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला हा संघर्ष केवळ दोन कुटुंबांची नसून दोन पिढ्यांचा, दोन विचारसरणींचा आणि दोन जीवनशैलींचा आहे, हे टीझरमधून दिसतेय.

‘सुपर डुपर’ हा चित्रपट नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांनी तयार केला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे हे निर्माते असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर सादरकर्ते आहेत. छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते, ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांसारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.मोठी आणि दमदार स्टारकास्ट असल्यामुळे ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर चित्रपट ठरणार आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी शैली आणि विनोदी टायमिंग चित्रपटाला अधिक मजेदार आणि रंगतदार बनवणार आहे.

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात,“टीझर हा आमच्या चित्रपटाच्या स्वभावाची पहिली खरी झलक आहे. एका घरातल्या दोन भिन्न विचारसरणी जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा निर्माण होणारा गोंधळ, विनोद आणि त्यामागची भावनिक बाजू आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडली आहे. ‘सुपर डुपर’ हा विनोदी चित्रपट आहे, याशिवाय नात्यांमधल्या आपुलकीचा, पिढ्यांमधल्या अंतराचा आणि त्या अंतरावर मात करण्याच्या प्रवासाचा चित्रपटही आहे. प्रेक्षकांनी संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये येऊन हा अनुभव घ्यावा, हीच अपेक्षा.”

‘Dhurandhar 2’ ब्लॉकबस्टर होईल का? यामी गौतमच्या रिऍक्शनने वाढल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा, आदित्य धरबद्दल केलं मोठं विधान

या चित्रपटाबद्दल झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ‘’ ‘सुपर डुपर’ ही अतिशय वेगळ्या धाटणीची धमाल कौटुंबिक कथा आहे . यातील एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि निर्मिती मूल्ये या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट सरस झाला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज यातून प्रेक्षकांना मिळेल हे नक्की.”

Bigg Boss Marathi 6: शॉकिंग Eviction! ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला, नाव आधीच आलं समोर, घरातून कोण बाहेर गेलं? जाणून घ्या…

पोस्टरनंतर आता टीझरनेही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगवली असून ३ एप्रिलपासून ‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हा कौटुंबिक महासोहळा ठरणार, यात शंका नाही.

Web Title: The teaser of the much talked about multi starrer family entertainer super duper has just been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘वो घडी आ गई है’; तुरूंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव यांची नवी इनिंग सुरू
1

‘वो घडी आ गई है’; तुरूंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव यांची नवी इनिंग सुरू

The Kerala Story Box Office Collection: वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
2

The Kerala Story Box Office Collection: वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई

लोकप्रिय अभिनेत्याचा 27 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीने केली घटस्फोटाची मागणी, गंभीर आरोप करत म्हणाली, ‘अभिनेत्रीसोबत अफेअर…’
3

लोकप्रिय अभिनेत्याचा 27 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीने केली घटस्फोटाची मागणी, गंभीर आरोप करत म्हणाली, ‘अभिनेत्रीसोबत अफेअर…’

होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा
4

होलिकोत्सव विशेष: ‘आई तुळजाभवानी’च्या वाणीतून अनुभवा भक्त प्रल्हादाची प्रेरणादायी गाथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल! ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

Feb 28, 2026 | 02:50 PM
Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?

Loni-Kalbhor News: मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग, काय आहेत दुष्परिणाम?

Feb 28, 2026 | 02:49 PM
बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना

बँकेचा माणूस असल्याचे भासवून ट्रॅक्टरच लांबवला; शिक्रापुरात घडली विचित्र घटना

Feb 28, 2026 | 02:41 PM
‘एनईपी’नुसार बदलणार अभ्यासक्रम! दुसऱ्या वर्गापासून पाठ्यपुस्तक बदलाची सुरुवात

‘एनईपी’नुसार बदलणार अभ्यासक्रम! दुसऱ्या वर्गापासून पाठ्यपुस्तक बदलाची सुरुवात

Feb 28, 2026 | 02:40 PM
AI ची जादू! Nano Banana 2 मुळे त्वरित बनवा 4K इमेजेस; फोटोंच्या बॅकग्राउंडमध्ये कमालीचे बदल…

AI ची जादू! Nano Banana 2 मुळे त्वरित बनवा 4K इमेजेस; फोटोंच्या बॅकग्राउंडमध्ये कमालीचे बदल…

Feb 28, 2026 | 02:39 PM
Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

Chembur Accident: धक्कादायक! चेंबूरमध्ये सहाव्या मजल्यावरून 6 कामगार कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

Feb 28, 2026 | 02:31 PM
Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर

Feb 28, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.