• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Shukra Ketu Yuti People Of This Zodiac Sign Will Benefit

Shukra Ketu Yuti: सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूच्या युतीमुळे, या राशीच्या लोकांना होईल फायदाच फायदा

शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये संक्रमण करत आहे तिथे आधीच केतू ग्रह उपस्थित आहे. एका राशीत दोन ग्रहांच्या होणाऱ्या युतीमुळे द्विग्रही योग तयार होईल. शुक्र आणि केतूच्या युतीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 19, 2025 | 02:54 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये संक्रमण करत आहे. त्या ठिकाणी आधीच केतू ग्रह उपस्थित आहे. ग्रहांचा राजा शुक्र ग्रह 15 सप्टेंबर रोजी सूर्य देवाने सिंह राशीमध्ये प्रवेश केला होता आणि आता 9 ऑक्टोबरपर्यंत आता तो त्याच राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे. सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूची युती द्विग्रहीय युती तयार होईल. शुक्र-केतू युती आणि द्विग्रह युती या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या युतीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूची होणारी युती

सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूची युती अत्यंत शुभ असणार आहे. कारण या दोन्ही ग्रहांमधील संबंध खूप चांगले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा भौतिक आराम, सुख, संपत्ती, आनंद, सौंदर्य, आकर्षण, प्रेम, वैवाहिक जीवन आणि कला यासाठी जबाबदार ग्रह आहे. केतू हा अध्यात्म आणि मोक्षासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. सिंह राशीमध्ये सूर्य आणि केतू युतीचे फायदे जाणून घ्या

शुक्र-केतू युतीचा प्रभाव कोणत्या राशींवर पडेल

मिथुन रास

शुक्र ग्रह या राशीच्या तिसऱ्या घरात आहे. तर पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे. या युतीमुळे तुमची तणावापासून सुटका होईल. कुटुंबातील सदस्य खूप आनंदी दिसतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. करिअरच्या बाबतीत बघायला गेल्यास तुम्हाला या काळात अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात चांगली प्रगती होताना दिसेल. आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. धार्मिक कार्यात रस असेल आणि तुम्ही दानधर्मावर पैसे खर्च करू शकता. संपत्तीमध्ये अपेक्षित वाढ होऊ शकते. शुक्र आणि केतुची युतीमुळे सिंह राशीचे लोक तणावातून मुक्त होतील.

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांसाठी दिवे दान करण्यामागे काय आहे महत्त्व, जाणून घ्या पद्धत

तूळ रास

या युतीचा फायदा तूळ राशीच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना शुक्राच्या प्रभावाचा खूप फायदा होईल. केतुच्या प्रभावामुळे तूळ राशीचे लोक धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.

धनु रास

शुक्र आणि केतूच्या युतीचा धनु राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीत तुम्हाला खूप आदर मिळू शकेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आत्मविश्वासात देखील वाढ होईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.

Palmistry: तळहातावरील रेषा असतात अत्यंत अशुभ, काय आहे या रेषेचा जीवनाशी संबंध

कुंभ रास

शुक्र आणि केतुच्या युतीमुळे तुम्हाला खूप फायदा होईल. या काळात तुम्ही नात्याबद्दल खूप गंभीर राहाल. करिअरच्या बाबतीत, तुम्ही कामासाठी प्रवास करू शकता, जे समाधानकारक असू शकते आणि मोठी प्रगती मिळवू शकते. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश लाभेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukra ketu yuti people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांसाठी दिवे दान करण्यामागे काय आहे महत्त्व, जाणून घ्या पद्धत
1

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांसाठी दिवे दान करण्यामागे काय आहे महत्त्व, जाणून घ्या पद्धत

Palmistry: तळहातावरील रेषा असतात अत्यंत अशुभ, काय आहे या रेषेचा जीवनाशी संबंध
2

Palmistry: तळहातावरील रेषा असतात अत्यंत अशुभ, काय आहे या रेषेचा जीवनाशी संबंध

Astro Tips: सोन्याची अंगठी घालताना तुम्ही ही चूक करता का? जाणून घ्या सोने घालण्याचे नियम
3

Astro Tips: सोन्याची अंगठी घालताना तुम्ही ही चूक करता का? जाणून घ्या सोने घालण्याचे नियम

Surya Grahan: सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि शनि यांच्यामुळे तयार होणार समसप्तक योग, या राशीचे लोक येणार अडचणीत
4

Surya Grahan: सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि शनि यांच्यामुळे तयार होणार समसप्तक योग, या राशीचे लोक येणार अडचणीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shukra Ketu Yuti: सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूच्या युतीमुळे, या राशीच्या लोकांना होईल फायदाच फायदा

Shukra Ketu Yuti: सिंह राशीमध्ये शुक्र आणि केतूच्या युतीमुळे, या राशीच्या लोकांना होईल फायदाच फायदा

कमी किंमत, मोठा परतावा! ५ रुपयांपेक्षा कमी किमतीचे ‘हे’ पेनी स्टॉक्स चर्चेत

कमी किंमत, मोठा परतावा! ५ रुपयांपेक्षा कमी किमतीचे ‘हे’ पेनी स्टॉक्स चर्चेत

पदवी नसताना औषधांची विक्री करणं आलं अंगलट; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

पदवी नसताना औषधांची विक्री करणं आलं अंगलट; तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

IND W vs AUS W : भारतीय महिला संघासमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कोणाच्या हाती लागणार मालिकेचे जेतेपद

IND W vs AUS W : भारतीय महिला संघासमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कोणाच्या हाती लागणार मालिकेचे जेतेपद

पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर ‘ईडी’ची कोणतीही कारवाई नाही; धाड पडल्याचे ‘ते’ वृत्त खोटे

पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर ‘ईडी’ची कोणतीही कारवाई नाही; धाड पडल्याचे ‘ते’ वृत्त खोटे

Maharashtra Politics: “…. ते लक्षात घेत नाहीत”; फडणवीसांनी पडळकरांना ‘त्या’ वक्तव्यावरून खडसावलं

Maharashtra Politics: “…. ते लक्षात घेत नाहीत”; फडणवीसांनी पडळकरांना ‘त्या’ वक्तव्यावरून खडसावलं

Maharashtra Golden Data : राज्य सरकारने तयार केला गोल्डन डेटा; बोगस लाभार्थ्यांवर एका क्लिकमध्ये बसणार वचक

Maharashtra Golden Data : राज्य सरकारने तयार केला गोल्डन डेटा; बोगस लाभार्थ्यांवर एका क्लिकमध्ये बसणार वचक

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

Wardha: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एलोपॅथी डॉक्टरांचा २४ तासांचा संप, राज्यभर खाजगी दवाखाने बंद

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.