• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Vastu Tips Benefits Of Keeping A Brass Fish At Home

Vastu Tips: चांदीऐवजी या धातूची मासा घरात ठेवल्यास वाढेल सकारात्क ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक वस्तूची स्वतःची एक विशेष ऊर्जा असते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी चांदीऐवजी पितळीचा मासा घरात ठेवणे शुभ मानले जाते. पितळ्याचा मासा घरात ठेवणे शुभ आहे का, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 04, 2026 | 03:01 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • माशांची मूर्ती घरात ठेवणे
  • चांदीऐवजी पितळ्याचा मासा
  • पितळाचा मासा ठेवण्याचे फायदे
 
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात, घरातील प्रत्येक वस्तूचे एक विशिष्ट महत्त्व आहे. या वस्तू योग्य दिशेने आणि योग्य उद्देशाने ठेवल्या जातात. बऱ्याच जणांना घरामध्ये मासे ठेवायला आवडतात. घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी घरामध्ये काहीजण चांदीचे मासे ठेवतात. आजकाल चांदीच्या वाढत्या दरामुळे प्रत्येकजण ते खरेदी करू शकत नाही. अशा वेळी तुम्ही पितळेचे मासे खरेदी करू शकता आणि ते तुमच्या घरात ठेवू शकता. हे देखील शुभ मानले जातात. पितळाचा मासा घरात ठेवणे शुभ असते का जाणून घ्या

पितळ्याचा मासा घरात ठेवण्याचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार पितळ हा शुद्ध आणि पवित्र धातू मानला जातो. घरात पितळाचा मासा ठेवल्याने वास्तुदोष दूर होतातच, शिवाय तो आकर्षक दिसतो आणि सोनेरी चमक देखील देतो, ज्यामुळे आनंद आणि समृद्धीची भावना येते.

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

घरामध्ये पितळाचा मासा ठेवण्याचे फायदे

संपत्तीमध्ये वाढ होणे

वास्तुनुसार, घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला पितळेचा मासा ठेवल्याने संपत्तीचे नवीन मार्ग मोकळे होतात. व्यवसाय वाढ आणि करिअर विकासास मदत होते असे मानले जाते.

नकारात्मक ऊर्जा

मासे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि सकारात्मक वातावरण आणतात. जर घरात सतत भांडणे होत असतील तर बैठकीच्या खोलीत माशांची जोडी ठेवणे फायदेशीर ठरते.

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

सौभाग्याचे प्रतीक

माशांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ते घरात ठेवणे फायदेशीर मानले जाते.

घरात मासे ठेवण्याचे नियम आणि दिशा

दिशा

घरामध्ये पितळ्याचा मासा ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा उत्तर आणि पूर्व आहे.

समृद्धी आकर्षित करणे

समृद्धी आकर्षित करण्यासाठी माशाचे तोंड आतील बाजूस असले पाहिजे.

स्वच्छता करणे

पितळेचे मासे वेळोवेळी स्वच्छ करा. त्यावर धूळ साचणे वास्तुच्या दृष्टिकोनातून अशुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रात पितळ्याचे मासे ठेवण्याचे महत्त्व

वास्तुशास्त्रानुसार पितळ्याचा मासा उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील तणाव कमी होतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या कारकिर्दीत वारंवार अडथळे येत असतात किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती अस्थिर असते तेव्हा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ❓ वास्तूनुसार घरात मासळीची प्रतिकृती ठेवणे शुभ का मानले जाते?

    Ans: मासा समृद्धी, चैतन्य आणि प्रवाही ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे घरात सकारात्मक स्पंदने वाढतात, अशी श्रद्धा आहे.

  • Que: चांदीऐवजी कोणत्या धातूची मासळी ठेवू शकतो?

    Ans: पितळकिंवा तांबे धातूपासून बनवलेली मासळी ठेवणेही शुभ मानले जाते.

  • Que: ही मासळी घरात कुठे ठेवावी?

    Ans: ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते.

Web Title: Vastu tips benefits of keeping a brass fish at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?
1

Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?

Vastu Tips: हत्तीची सोंड वरच्या दिशेला असावी की खाली? जाणून घ्या वास्तूचे ‘हे’ नियम
2

Vastu Tips: हत्तीची सोंड वरच्या दिशेला असावी की खाली? जाणून घ्या वास्तूचे ‘हे’ नियम

Vastu Tips: घराचे पायापूजन करताना वास्तूचे पाळा हे नियम, अन्यथा उद्भवू शकतो वास्तू दोष
3

Vastu Tips: घराचे पायापूजन करताना वास्तूचे पाळा हे नियम, अन्यथा उद्भवू शकतो वास्तू दोष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vastu Tips: चांदीऐवजी या धातूची मासा घरात ठेवल्यास वाढेल सकारात्क ऊर्जा

Vastu Tips: चांदीऐवजी या धातूची मासा घरात ठेवल्यास वाढेल सकारात्क ऊर्जा

Feb 04, 2026 | 03:01 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Zilla Parishad Fund 2026: जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती होणार मालामाल; १६व्या वित्त आयोगाकडून २६,२५४ कोटींचा निधी मंजूर

Zilla Parishad Fund 2026: जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती होणार मालामाल; १६व्या वित्त आयोगाकडून २६,२५४ कोटींचा निधी मंजूर

Feb 04, 2026 | 02:57 PM
Crime News: गुरे बांधून ठेल्याप्रकरणी एकावर गुन्हा; सिंधुदुर्गमधील धक्कादायक प्रकार

Crime News: गुरे बांधून ठेल्याप्रकरणी एकावर गुन्हा; सिंधुदुर्गमधील धक्कादायक प्रकार

Feb 04, 2026 | 02:55 PM
Nagpur: नागपूर मध्यवर्ती कारागृहात विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ; ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

Nagpur: नागपूर मध्यवर्ती कारागृहात विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ; ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

Feb 04, 2026 | 02:55 PM
T20 World Cup 2026 : ‘हा सर्वात धोकादायक संघांपैकी….’ टी-२० विश्वचषकात भारताबद्दल माजी कर्णधार एमएस धोनीने स्पष्टच सांगितले…

T20 World Cup 2026 : ‘हा सर्वात धोकादायक संघांपैकी….’ टी-२० विश्वचषकात भारताबद्दल माजी कर्णधार एमएस धोनीने स्पष्टच सांगितले…

Feb 04, 2026 | 02:53 PM
‘१० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार…,’ तापसी पन्नूच्या थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा ‘अस्सी’ मधून गंभीर वास्तव उघड

‘१० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार…,’ तापसी पन्नूच्या थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा ‘अस्सी’ मधून गंभीर वास्तव उघड

Feb 04, 2026 | 02:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.