• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Vastushastra Child Studies Bored Vastu Solution

मुलं अभ्यास करायला कंटाळा करतात का? जाणून घ्या वास्तू उपाय

खूप मेहनत करूनसुद्धा जर तुमचं मूल अभ्यासात सतत मागे पडत असेल किंवा त्याला अभ्यास करायचा कंटाळा करत असेल, तर ती मोठी समस्या आहे. यामुळे त्याचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी काही वास्तुशास्त्र उपाय जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 28, 2024 | 09:40 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुलांना अनेकदा शिक्षणाशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होतो आणि सतत वाढत्या स्पर्धेमुळे मुले तणावाखालीही राहतात. आम्ही तुम्हाला काही वास्तु उपाय सांगत आहोत ज्यामुळे मुलांची स्मरण क्षमता आणि बुद्धिमत्ता विकसित होईल. चला जाणून घेऊया वास्तूच्या या उपायांबद्दल.

मुलांना अचानक अभ्यास करावासा वाटत नाही आणि अभ्यासाशी निगडीत गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास सहन करावा लागतो असे अनेकदा दिसून येते. तसेच सध्याच्या काळात शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे मुले अनेकदा तणावाखाली असल्याचे दिसून येते. मुलांच्या या समस्यांचे एक कारण कुठेतरी वास्तुदोष हेदेखील असू शकते. वास्तुदोषांमुळे मुले अनेकदा आजारी राहतात किंवा अभ्यासात लक्ष देत नाहीत किंवा आळस वाढतो. आज आम्ही तुम्हाला वास्तुचे असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढते आणि मनात आनंद टिकून राहतो. मुलांची कोंडी सोडवण्यासाठी वास्तु उपाय जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- मूलांक 3 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या

भिंती या रंगाच्या नसाव्यात

वास्तुशास्त्रानुसार, मुले ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणाच्या भिंती नेहमी तपकिरी, आकाशी निळ्या, पांढऱ्या किंवा फिकट पिरोजा रंगाच्या असाव्यात. मुलांचे स्टडी टेबलदेखील त्याच रंगाचे असल्यास ते अधिक चांगले होईल. मुलांच्या अभ्यासाच्या खोल्या कधीही निळ्या, काळ्या किंवा लाल रंगात रंगवू नयेत, यामुळे मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होते.

या गोष्टी अभ्यासाच्या खोलीत नसाव्यात

मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत भरपूर प्रकाश असावा. कमी प्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते, त्यामुळे मुलांचे मन स्थिर राहत नाही आणि अभ्यास मंदावतो. तसेच टी.व्ही., मासिके, सीडी प्लेयर, व्हिडीओ गेम्स, जंक इत्यादी निरुपयोगी वस्तू अभ्यासाच्या खोलीत ठेवू नका, या गोष्टीदेखील नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात.

हेदेखील वाचा- वृषभ, तूळ, मकर राशीच्या लोकांना राशी परिवर्तन योगाचा लाभ

मुलांचे अभ्यासाचे टेबल असे ठेवा

मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत देवी सरस्वती, शिक्षणाची देवता आणि बुद्धी देणारे भगवान गणेश यांचे चित्र किंवा मूर्ती लावावी. तसेच मुलांच्या अभ्यासाचे टेबल चौकोनी असावे आणि टेबल कधीही भिंतीजवळ किंवा दरवाजाजवळ ठेवू नये. तसेच, टेबल प्रकाशाखाली किंवा त्याच्या सावलीत ठेवू नका, यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो.

अभ्यासाची खोली या दिशेला असावी

मुलांच्या अभ्यासाची खोली नेहमी उत्तर-पूर्व दिशेला असावी. या दिशेचा स्वामी सूर्यदेव आहे आणि सूर्य देवाला तेज आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. यामुळे ईशान्य दिशेचा परिणाम मुलांच्या मन, बुद्धी आणि विवेकावर होतो. लक्षात ठेवा की मुलांची अभ्यासाची खोली कधीही दक्षिण किंवा आग्नेय दिशेला असू नये. खोली या दिशेला असल्याने मुले अभ्यासात लक्ष देत नाहीत.

Web Title: Vastushastra child studies bored vastu solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 09:39 AM

Topics:  

  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Vastu Tips: मांजरीने घरात पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ? कशाचे आहेत संकेत
1

Vastu Tips: मांजरीने घरात पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ? कशाचे आहेत संकेत

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय
2

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: स्वयंपाकघरात टाइल्स निवडताना चुका झाल्यास होऊ शकतो वास्तूदोष, या गोष्टी ठेवा लक्षात
3

Vastu Tips: स्वयंपाकघरात टाइल्स निवडताना चुका झाल्यास होऊ शकतो वास्तूदोष, या गोष्टी ठेवा लक्षात

Vastu Tips: पश्चिम दिशेला घर असणे अशुभ आहे का? सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी जाणून घ्या वास्तूचे नियम
4

Vastu Tips: पश्चिम दिशेला घर असणे अशुभ आहे का? सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी जाणून घ्या वास्तूचे नियम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी

भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

The Bads Of Bollywood: ‘४ वर्षांची मेहनत, हजारो टेक्स…’, आर्यन खानने सांगितले ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ कसा झाला पूर्ण

The Bads Of Bollywood: ‘४ वर्षांची मेहनत, हजारो टेक्स…’, आर्यन खानने सांगितले ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ कसा झाला पूर्ण

बापरे! ७१ हजार विवाहित महिला स्वतःच्या इच्छेने विधवा झाल्या, आधार कार्डमुळे सत्य उघड, नेमकं प्रकरण काय?

बापरे! ७१ हजार विवाहित महिला स्वतःच्या इच्छेने विधवा झाल्या, आधार कार्डमुळे सत्य उघड, नेमकं प्रकरण काय?

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितल्या जीव वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितल्या जीव वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

गडचिरोलीत एसटी बसचे चाक रूतले; अरुंद रस्त्याचा बसला फटका

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.