• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Samsung Galaxy S26 Launch Date Expected In Which Month Revealed

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला

Samsung Galaxy S26 सिरीजची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिपोर्ट्सनुसार, ही सिरीज २५ फेब्रुवारी रोजी लाँच होईल आणि मार्चमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, जाणून घ्या माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 08, 2026 | 10:11 AM
Samsung Galaxy S26 सिरीजची लाँच तारीख काय आहे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Samsung Galaxy S26 सिरीजची लाँच तारीख काय आहे (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Samsung Galaxy S26 सिरीज लाँच तारीख 
  • कोणते मोबाईल होणार लाँच? 
  • कधी सुरू होणार विक्री?
बाजारामध्ये सॅमसंगच्या मोबाईलची एक वेगळीच क्रेझ आहे. iPhone प्रमाणेच सॅमसंगचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि जेव्हा सॅमसंगची नवी सिरीज येणार असते तेव्हा अनेक जण वाट पाहत अशतात. दक्षिण कोरियाची टेक दिग्गज कंपनी सॅमसंग लवकरच त्यांची नवीन गॅलेक्सी S26 लाइनअप लाँच करणार आहे. 

या लाइनअपमधील सर्व फोन कमालीच्या वैशिष्ट्यांसह येतील आणि बाजारात धुमाकूळ घालतील अशी कंपनीला आणि अगदी चाहत्यांनाही अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून लाँच तारखेबद्दल अटकळ बांधली जात होती. काही अहवालांनी जानेवारीमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली होती, तर काहींनी फेब्रुवारीमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान या सिरीजची लाँच तारीख आता निश्चित झाली आहे. जाणून घेऊया ही सिरीज नक्की कधी लाँच होणार आहे. 

Galaxy S26 सिरीज कधी लाँच होईल?

अनेक कोरियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग 25 फेब्रुवारी रोजी त्यांची नवीन लाइनअप लाँच करेल. या लाइनअपच्या लाँचिंगमध्ये आधीच विलंब झाल्याचा विचार केला जात होता आणि आता तो जवळजवळ निश्चित झाला आहे. सॅमसंगने जानेवारीमध्ये S25 आणि S24 मालिका लाँच केली, तर S23 मालिका 1 फेब्रुवारी 2023 रोजी लाँच करण्यात आली. याचा अर्थ S26 मालिका सुमारे चार आठवड्यांनी उशिराने सुरू होत आहे.

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

विक्री कधी सुरू होईल?

लाँचिंगला झालेल्या विलंबामुळे, S26 डिव्हाइसेसची विक्री देखील उशिरा सुरू होण्याची अपेक्षा आहे. अहवालांनुसार, ही उपकरणे स्टोअरमध्ये येतील आणि मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खरेदीसाठी उपलब्ध होतील. असे वृत्त आहे की या मालिकेत तीन मॉडेल्स असतील: गॅलेक्सी S26, S26 प्लस आणि S26 अल्ट्रा. सॅमसंगची एस सिरीज कमालीची प्रसिद्ध आहे आणि विशेषतः GenZ मध्ये याची क्रेझ आहे. या मॉडेल्समधील कॅमेरा आणि बॅटरी उत्तम काम करत असल्याने आणि त्यात विविध वैशिष्ट्य असल्याने अनेकांना ही सिरीज कधी बाजारात येत आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

सर्वांच्या नजरा S26 अल्ट्रावर असतील

सॅमसंग S26 अल्ट्राला शक्तिशाली बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यात अनेक प्रभावी वैशिष्ट्ये असतील. सॅमसंग त्याच्या फ्लॅगशिप डिव्हाइसमध्ये 10  प्रमुख अपग्रेड्स ऑफर करेल, ज्यामध्ये उच्च कार्यक्षमतेसह एक नवीन डिस्प्ले, एकात्मिक गोपनीयता स्क्रीन, नवीन लेन्स आणि कोटिंग्ज, मोठे मुख्य आणि टेलिफोटो अपर्चर, एक विस्तृत सेल्फी कॅमेरा, वेगवान वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग, एक वेगवान आणि कार्यक्षम प्रोसेसर, नवीन व्हिडिओ नियंत्रणे, वेगवान मेमरी आणि एक पातळ डिझाइन यांचा समावेश आहे.

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त

Web Title: Samsung galaxy s26 launch date expected in which month revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • Samsung Galaxy
  • Samsung phone
  • Tech News

संबंधित बातम्या

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध
1

खुशखबर! Vivo X300 Pro तब्बल 10,000 रुपयांनी झाला स्वस्त; स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटवर ऑफर उपलब्ध

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर
2

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
3

Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा
4

Airtel यूजर्सची मज्जाच मज्जा! कंपनी घेऊन आली धमाकेदार ऑफर, ‘या’ प्लॅन्समध्ये फ्री मिळणार Unlimited डेटा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Feb 22, 2026 | 08:30 PM
Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Feb 22, 2026 | 08:18 PM
दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Feb 22, 2026 | 08:15 PM
“लक्ष्या मला स्ट्रेट फॉलो करायचा…” अशोक सराफांचे वक्तव्य! “मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्राइव्हर…”

“लक्ष्या मला स्ट्रेट फॉलो करायचा…” अशोक सराफांचे वक्तव्य! “मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्राइव्हर…”

Feb 22, 2026 | 08:11 PM
IND vs SA Live Score: W W W… दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पॉवरप्लेमध्ये भारताचा दबदबा! पहिल्या तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs SA Live Score: W W W… दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पॉवरप्लेमध्ये भारताचा दबदबा! पहिल्या तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

Feb 22, 2026 | 07:58 PM
BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

BGMI प्लेअर्ससाठी परफेक्ट! हे आहेत 50 हजारांहून कमी किंमतीत बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Feb 22, 2026 | 07:47 PM
‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 2.80 कोटींची किंमत असणाऱ्या ‘या’ Luxury Car ला बोलावले परत

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 2.80 कोटींची किंमत असणाऱ्या ‘या’ Luxury Car ला बोलावले परत

Feb 22, 2026 | 07:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.