• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • What Color Bulbs Should Be In Each Room Vastu Rules

घराच्या कोणत्या खोलीत रंगाचे दिवे असावेत? जाणून घ्या

जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी वास्तुचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. वास्तूच्या नियमांनुसार घरातील प्रत्येक खोलीतील प्रकाशाचा रंग आणि दिशा याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 01, 2024 | 10:10 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी वास्तुमध्ये अनेक उपाय आणि नियम सांगण्यात आले आहेत. सुखी आणि समृद्ध जीवनासाठी वास्तूच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर, बेडरूम, वॉशरूम, ड्रॉईंग रूमसह घरातील सर्व खोल्यांच्या सजावटीबाबत अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की, वास्तुशी संबंधित काही चुका जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकतात. वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे बल्ब वापरण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की, यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खूप शुभ परिणाम मिळतात. जाणून घेऊया घरातील कोणत्या खोलीत कोणत्या रंगाचा बल्ब असावा?

बल्बशी संबंधित वास्तू नियम

घरातील बल्ब

वास्तूनुसार, घरातील दिव्यांच्या रंगांना म्हणजेच बल्बला खूप महत्त्व आहे. जर घराच्या प्रमुखाची बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असेल तर तेथे पिवळा दिवा लावणे शुभ मानले जाते.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्वयंपाकघर

आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असेल तर तिथे पांढरे दिवे लावावेत. त्याचबरोबर घराच्या मध्यभागी म्हणजेच ब्रह्म स्थानावर पिवळे दिवे लावणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार घराच्या वायव्य कोपऱ्यात पांढरा दिवा लावावा.

प्रकाश

वास्तूनुसार घरात पुरेशा प्रमाणात प्रकाश असावा. प्रकाशाचा अभाव प्रगतीत अडथळा आणतो आणि घरात तणाव निर्माण होतो.

घरातील देव्हारा

वास्तूनुसार घरातील देव्हाऱ्यात रंगीत दिवे लावता येतात. घराच्या आतील इतर भागांमध्ये ते स्थापित करू नका. असे म्हणतात की यामुळे मन अशांत राहते.

डिसेंबर महिना संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ड्रॉईंग रूम

वास्तूच्या नियमानुसार ड्रॉईंग रूममध्ये पश्चिम दिशेला दिवे लावू नयेत. तुम्ही हॉल किंवा ड्रॉईंग रूममध्ये उत्तर दिशेला दिवे लावू शकता.

दिशा

घराच्या हॉलमध्ये किंवा दिवाणखान्यात कधीही पश्चिम दिशेला बल्ब लावू नयेत. ही दिशा सोडून इतर सर्व दिशांना तुम्ही बल्ब लावू शकता. हॉलमध्ये उत्तर दिशेला ट्यूबलाइट लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात भांडणे कमी आणि आनंद जास्त राहतो. बाथरुममध्ये कधीही दक्षिण दिशेला बल्ब लावू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.

या दिशेला बल्ब लावल्याने अन्नाची कमतरता भासत नाही

स्वयंपाकघरात बल्ब लावताना लक्षात ठेवा की तो पूर्वाभिमुख भिंतीवर लावावा. जर तुमचा किचन प्लॅटफॉर्म उत्तर दिशेला असेल तर तुम्ही तिथेही बल्ब लावू शकता. मात्र, बल्ब पूर्वाभिमुख भिंतीवर असणे अत्यंत आवश्यक आहे. येथे बल्ब लावल्याने कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: What color bulbs should be in each room vastu rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 10:10 AM

Topics:  

  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Holi 2026: होळीच्या पहिले घरातून बाहेर काढा या गोष्टी, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा
1

Holi 2026: होळीच्या पहिले घरातून बाहेर काढा या गोष्टी, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

Vastu Shastra : पाण्याने भरलेलं तांब्याचं भांडं करेल वास्तूदोषाचा नायनाट, कसं ते, जाणून घ्या सविस्तर
2

Vastu Shastra : पाण्याने भरलेलं तांब्याचं भांडं करेल वास्तूदोषाचा नायनाट, कसं ते, जाणून घ्या सविस्तर

Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम
3

Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

Mar 02, 2026 | 02:21 PM
रक्तातील कावीळ कशामुळे होते? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

रक्तातील कावीळ कशामुळे होते? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

Mar 02, 2026 | 02:20 PM
Latur News: उदगीरमध्ये अनधिकृत सावकारीवर धाड; कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश जप्त

Latur News: उदगीरमध्ये अनधिकृत सावकारीवर धाड; कोरे स्टॅम्प पेपर व धनादेश जप्त

Mar 02, 2026 | 02:19 PM
US-Israel Iran War:  इराण-इस्रायल तणावात PM मोदींची मध्यस्थी? नेतन्याहू यांच्याशी फोनवर दीर्घ चर्चा

US-Israel Iran War: इराण-इस्रायल तणावात PM मोदींची मध्यस्थी? नेतन्याहू यांच्याशी फोनवर दीर्घ चर्चा

Mar 02, 2026 | 02:17 PM
US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख

US-Iran War: ‘आम्हीच पाडलं, हिंमत असेल तर रोखा!’ इराणच्या इशाऱ्याने खळबळ; कुवेतमध्ये अमेरिकन F-15 फायटर जेटची राख

Mar 02, 2026 | 02:16 PM
Uranium Deal : भारताची मोठी चांदी! कॅनडासोबत ३ अब्ज डॉलर्सचा युरेनियम करार; पंतप्रधान मोदींनी घेतली PM कार्नींची भेट

Uranium Deal : भारताची मोठी चांदी! कॅनडासोबत ३ अब्ज डॉलर्सचा युरेनियम करार; पंतप्रधान मोदींनी घेतली PM कार्नींची भेट

Mar 02, 2026 | 02:13 PM
कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार

कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार

Mar 02, 2026 | 02:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.