• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Dr Babasaheb Ambedkar Received Bharat Ratna History Of 31 March Dinvishesh

Dinvishesh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार करताना आणि स्वातंत्र्यलढा देताना बहुमुल्य योगदान दिले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2025 | 01:14 PM
Dr Babasaheb Ambedkar received Bharat Ratna history of 31 March dinvishesh

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या समाजनिर्मितीमध्ये बहुमुल्य योगदान दिले. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या डॉ. भीमराव आंबेडकर यांना देशाची प्रगती आणि भेदभाव नसलेल्या समाजासाठी अथक प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि आयुष्यभर सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा दिला. दलित समाजाच्या हक्कासाठी त्यांनी आवाज उठवला. देशासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 31 मार्च 1990 रोजी त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात आले.

३१ मार्च रोजी असलेले जन्म दिनविशेष

  • 1519 :  फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचा जन्म झाला होता. (निधनः 20 जुलै 1551)
  • 1843 : भारतीय नाटककार, मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा वाढदिवस (निधनः 02 नोव्हेंबर 1885)
  • 1871 : कर्नाटक सिह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्मदिन(निधनः 30  जुलै 1960)
  • 1871 : आर्चर ग्रिफिथ डेल आर्चर ग्रिफिथ डेल इरेन देशाचे ३रे अध्यक्ष यांचा वाढदिवस (निघनः ऑगस्ट 1922)
  • 1872 : रशियन समीक्षक आणि निमति, बॅलेट्स रसेसचे संस्थापक सर्गेई डायधिलेव्ह यांचा जन्म (निघनः 29 ऑगस्ट 1929)
  • 1902 :  भारतीय विद्वान ग्यानीचेत सिंग यांचा जन्मदिन (निधनः 31 मार्च 2000)
  • 1913 : व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचा जन्म (निधनः 23 मार्च 1991)
  • 1926  : भारतीय धर्मगुरू सुधींद्र तीर्थ यांचा जन्म (निधनः 17 जानेवारी 2016)
  • 1934 : भारतीय कवी आणि लेखक कमला सुरख्या यांचा जन्मदिन (निधनः 31 मे 2009)
  • 1939 : जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुडिया यांचा जन्मदिन (निघनः 31 डिसेंबर 1993)
  • 1958 : भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि न्यूज अँकर उमा पेम्माराजू  जन्म (निधनः ऑगस्ट 2022)
  • 1972 :  द्विटरचे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्मदिन
  • 1987 :  भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू जन्मदिवस
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

३१ मार्च रोजी घडलेल्या जगभरातील महत्त्वपूर्ण घटना

  • 1655 : मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरुवात केली.
  • 1867 : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
  • 1889 : आयफेल टॉवरचे उदघाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
  • 1901 : पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकाऱ्या; यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
  • 1966 : रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
  • 1964 : मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
  • 1970 : १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
  • 1990 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात आले.
  • 2001 : सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

३१ मार्च रोजी निधन झालेले व्यक्ती

  • 1869 :  फ्रेंच लेखक, अनुवादक, शिक्षक आणि आधुनिक अध्यात्मवादाचे संस्थापक अलन कार्डक यांचा मृत्यू (जन्म: 03 ऑक्टोबर 1804)
  • 1913 : अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा मृत्यू (जन्म: 17 एप्रिल 1837)
  • 1972 :  हिंदी चित्रपट अभिनेत्री मीना कुमारी यांना देवाज्ञा झाली. (जन्म: 01 ऑगस्ट 1932)
  • 1978 : वेस्ट इन्सुलिनचे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट यांचा मृत्यू (जन्म: 27 फेब्रुवारी 1899)
  • 1988 : ऑस्ट्रेलिया देशाचे 20वे पंतप्रधान विल्यम मैकमोहन यांचा मृत्यू झाला. (जन्म: 23 फेब्रुवारी 1908)
  • 2000 :  भारतीय विद्वान ग्यानीचेत सिंग यांचा मृत्यू झाला होता. (जन्म: 31 मार्च 1902)
  • 2002 : भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा मृत्यू झाला होता. (जन्म: 13 ऑक्टोबर 1924)
  • 2004 : चित्र व शिल्पकलेतील दिग्गज टी. के. अण्णा वडणगेकर यांना देवाज्ञा झाली. (जन्मः 08 ऑगस्ट 1912)
  • 2004 : अकाली दलाचे नेते गुरू चरणसिंग तोहरा यांचा मृत्यू (जन्म: 24 सप्टेंबर 1924)
  • 2021 : बांगलादेशी शिक्षक आणि राजकारणी मुहम्मद वाक्कास यांचा मृत्यू (जन्म: 25 जानेवारी 1952)

Web Title: Dr babasaheb ambedkar received bharat ratna history of 31 march dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • Dr. Babasaheb Ambedkar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

Mar 07, 2026 | 06:34 PM
International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

International Womens Day 2026 : कर्तव्याचा ध्यास आणि जनसेवेचे व्रत; डॉ. बबिता कमलापूरकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Mar 07, 2026 | 06:32 PM
Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Maharashtra Politics: उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार? एकनाथ शिंदेंनी तातडीने…

Mar 07, 2026 | 06:26 PM
विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

विद्यार्थीनीला मारहाण, पालक अन् शिक्षिकेत जुंपली; वाद पोलीस स्टेशनच्या दारात

Mar 07, 2026 | 06:23 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

Thane News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही; पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमधील काम पूर्ण

Mar 07, 2026 | 06:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.