• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Ganesh Chaturthi Story Of Mahaganpati Of Ranjangaon Fourth Ganapati In Ashtavinayak Nrss

गणेशाचे स्वयंभू स्थान, रांजणगावचा महागणपती; अष्टविनायकातील चौथा गणपती

Ganesh Chaturthi 2024: महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान झाले असून त्यांच्या दर्शनासाठी लाखो भक्त विविध मंदिरांना भेट देत आहेत. विशेषत: अष्टविनायक गणपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक या मंदिरांना भेट देत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 11, 2024 | 11:04 AM
अष्टविनायकातील चौथा गणपती रांजगावचा महागणपती

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान झाले असून त्यांच्या दर्शनासाठी लाखो भक्तजण विविध मंदिरांना भेट देत आहेत. विशेषत: अष्टविनायक गणपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक या मंदिरांना भेट देत आहेत. महाराष्ट्रात गणपतीची प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरे. एकूण आठ रूपात गणपती बाप्पाची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रांजणगावचा महागणपती, गणेशाचे स्वयंभू स्थान असलेला. आपण आज या गणपतीची माहिती जाणून घेणार आहोत.

गणेशाचे स्वयंभू स्थान, रांजणगावचा महागणपती

रांजणगावचा महागणपती अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. हा महागणपती स्वयंभू असून पौराणिक कथेनुसार, त्रिपुरासुर नावात्या दैत्यास  भगवान शंकरांनी त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्याला काही शक्ती प्रदान केल्या होत्या. त्रिपुरासुराने शक्तींचा दुरूपयोग करून स्वर्गलोकातील देवी-देवतांना आणि पृथ्वी तलावरील लोकांना त्रास दिला. त्याच्या या त्रासामुळे अनेकांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान शंकरांनी श्री गणेशाचे नमन केले. त्यांनी गणेशाला असुराचा नाश करण्याचे आवाहन केले. म्हणून श्री गणेशाने त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे रांजणगावातील या महागणपतीला त्रिपुरारिवदे महागणपती देखील म्हटले जाते. त्यामुळे गणपतीच्या अष्टविनायकातील या रूपाला सर्वात शक्तिशाली गणपती मानले जाते. गणेशाचे स्वयंभू स्थान असलेल्या या श्री महागणपतीची सोंड उजव्या बाजूला असून गणेशाचे आसन कमळाचे आहे. गणपती बाप्पाचे हे मंदिर पुण्यापासून 50 किमी अंतरावर आहे.

महागणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट्ये 

पुण्यापासून ५१ किमी अंतरावर असलेले हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित ‘अष्टविनायकां’मधील चौथे मंदिर आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे  मंदिर 9व्या-10व्या शतकात बांधले गेले. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना विशाल दवरपाल बांधलेले आहेत. या मंदिराची रचना अशी आहे की, जेव्हा सूर्य दक्षिणायन आणि उत्तरायणात असतो तेव्हा सूर्याची किरणे थेट गणेशाच्या स्वयंभू मूर्तीवर पडतात. गणपती बाप्पा या मंदिराच्या गर्भगृहात ‘महागणपती’च्या रूपात विराजमान आहे. त्यांच्या या अप्रतिम मूर्तीचे कपाळ खूपच रुंद असून सोंड दक्षिणेकडे वाकलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी बसलेले आहेत. या मंदिरात असलेल्या मूळ मूर्तीला महापातक म्हटले जाते.  मंदिराचे सध्याचे गर्भगृह 1790 मध्ये माधवराव पेशवे यांनी बांधले होते आणि मंदिराचा मुख्य सभामंडप इंदूरच्या सरदार किबे यांनी बांधला होता. गणेश चतुर्थी हा येथील विशेष सण आहे. याशिवाय रविवार आणि बुधवारीही येथे भाविकांची गर्दी दिसून येते.

कसे जायचे? 

मंदिराला भेट देण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर मंदिराच्या सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे. हे अंतर तुम्ही फक्त 46 किमी असून 1 तासांत पार करू शकता. तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मंदिराचे अंतर सुमारे 195 किमी अंतरावर आहे. तसेच रांजणगावचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन देखील पुणे आहे, जे येथून सुमारे 50 किमी अंतरावर आहे. याशिवाय शिरूर स्टेशनपासून मंदिराचे अंतर जेमतेम 20 किमी आहे. रांजणगाव पुणे-अहमदनगर महामार्गावर वसलेले आहे. पुणे आणि शिवाजी नगर येथून रांजणगावला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशिवाय इतर अनेक वाहतूक साधने उपलब्ध आहेत.

Web Title: Ganesh chaturthi story of mahaganpati of ranjangaon fourth ganapati in ashtavinayak nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 10:59 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral
1

श्रद्धा की अंधश्रद्धा? इथे फेकलेल्या प्रसादाला छत्रीत पकडून केले जाते सेवन; हजारो भाविकांची गर्दी अन् गणपती पूजेचा Video Viral

Anant Chaturdashi: बाप्पाला निरोप देताना करा या गोष्टींचे दान, घरामध्ये येईल सुख समृद्धी
2

Anant Chaturdashi: बाप्पाला निरोप देताना करा या गोष्टींचे दान, घरामध्ये येईल सुख समृद्धी

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन करताना करु नका या चुका
3

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन करताना करु नका या चुका

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या प्रसादाला बनवा चविष्ट, पौष्टिक अन् पारंपारिक असं पंचखाद्य; पिढ्यानपिढ्या चालत आलीये रेसिपी
4

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या प्रसादाला बनवा चविष्ट, पौष्टिक अन् पारंपारिक असं पंचखाद्य; पिढ्यानपिढ्या चालत आलीये रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?

World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…

राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी…

शिखर धवन ईडीच्या रडारवर, बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ‘गब्बर’ची चौकशी होणार

शिखर धवन ईडीच्या रडारवर, बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात ‘गब्बर’ची चौकशी होणार

Russia Ukraine War :संघर्ष थांबणार? पुतिन यांनी झेलेन्स्कींशी थेट चर्चेचे दिले संकेत; पण, रशियाच्या ‘या’ अटींवरच

Russia Ukraine War :संघर्ष थांबणार? पुतिन यांनी झेलेन्स्कींशी थेट चर्चेचे दिले संकेत; पण, रशियाच्या ‘या’ अटींवरच

कोरोनादरम्यान लग्न, ५ वर्षांचा मोडला संसार; ‘देवबाभळी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेणार घटस्फोट

कोरोनादरम्यान लग्न, ५ वर्षांचा मोडला संसार; ‘देवबाभळी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेणार घटस्फोट

ओबीसी आरक्षणावरुन छगन भुजबळ सरकारवर नाराज! राजीनामा द्यावा अशी शिवसेना नेत्याची मागणी

ओबीसी आरक्षणावरुन छगन भुजबळ सरकारवर नाराज! राजीनामा द्यावा अशी शिवसेना नेत्याची मागणी

अमली पदार्थ खरेदी व्यवहारातून वाद; टोळक्याकडून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

अमली पदार्थ खरेदी व्यवहारातून वाद; टोळक्याकडून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

व्हिडिओ

पुढे बघा
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही…,” जीआर कायद्यासंदर्भात काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.