बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय यांचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
अरुंधती रॉय या एक भारतीय लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्यांना १९९७ मध्ये ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक मिळाले. त्या बुकर पारितोषिक विजेत्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्या मानवाधिकार आणि पर्यावरणीय मुद्द्यांवरील लेखनासाठी ओळखल्या जातात.’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या १९९७ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्याच कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक मिळाले. त्यांच्या या कादंबरीचे 40 हून अधिक भाषांमध्ये भाषांतरित झाले. त्यांना २०24 च्या PEN पिंटर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आज त्यांचा वाढदिवस आहे.
24 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
24 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
24 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






