अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
आजच्या दिवशी 1959 मध्ये अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन झाले. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे.
23 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
23 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
23 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






