• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Ufo Day What Is It And Why Is It Celebrated

World UFO Day 2025 : जागतिक UFO दिन म्हणजे काय? जाणून घ्या ‘या’ दिवसामागचा खास इतिहास

World UFO Day 2025 : सुरुवातीला हा दिवस 24 जून रोजी साजरा केला जात होता, कारण 1947 मध्ये अमेरिकन पायलट केनेथ अर्नोल्ड यांनी त्याच दिवशी वॉशिंग्टन राज्यात काही अज्ञात वस्तू आकाशात उडताना पाहिल्याचा दावा केला होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 02, 2025 | 08:24 AM
World UFO Day What is it and why is it celebrated

World UFO Day : जागतिक UFO दिन म्हणजे काय? जाणून घ्या या दिवसामागचा खास इतिहास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World UFO Day 2025 : दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक UFO दिन (World UFO Day) साजरा केला जातो. हा दिवस अंतराळ, परग्रहवासीय आणि अज्ञात उडणाऱ्या वस्तूंबाबत (Unidentified Flying Objects – UFOs) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि चर्चेला चालना देण्यासाठी साजरा केला जातो. 2024 मध्ये हा दिवस मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी येत आहे. UFO दिनाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून, वैज्ञानिक दृष्टीकोनातून UFO पाहण्याच्या घटनांचा विचार करणे, मिथकांचा फोलपणा उघड करणे आणि जगभरातील अंतराळप्रेमींना एकत्र आणणे हा आहे.

UFO म्हणजे काय?

UFO म्हणजे Unidentified Flying Object, म्हणजेच अशी उडणारी वस्तू जिचे स्वरूप, कार्य किंवा मूळ क्षणभर ओळखता येत नाही. भारतात याला “अज्ञात उडती वस्तू” किंवा सामान्य भाषेत “उडती तबकडी” असेही म्हटले जाते.

जागतिक UFO दिनाचा इतिहास

सुरुवातीला हा दिवस 24 जून रोजी साजरा केला जात होता, कारण 1947 मध्ये अमेरिकन पायलट केनेथ अर्नोल्ड यांनी त्याच दिवशी वॉशिंग्टन राज्यात काही अज्ञात वस्तू आकाशात उडताना पाहिल्याचा दावा केला होता. त्यानंतर 2001 मध्ये UFO संशोधक हक्तान अकडोगन यांनी याला अधिक औपचारिक रूप दिले. मात्र, नंतर 2 जुलै ही तारीख अधिक मान्यता मिळाली कारण 1947 मध्येच न्यू मेक्सिको राज्यातील रोझवेल येथे एक रहस्यमय घटनेत उडणाऱ्या वस्तूचा अपघात झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही घटना आजही चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे जागतिक UFO दिन संघटनेने 2 जुलै ही अधिकृत तारीख म्हणून घोषित केली.

हे देखील वाचा : सोशल मीडिया डे म्हणजे काय? जाणून घ्या हा दिवस साजरा करण्यामागचे रंजक कारण

UFO दिनाचे महत्त्व

या दिवसाचे महत्त्व केवळ UFO मध्ये रस असलेल्या व्यक्तींसाठी नाही, तर ते विज्ञान, खगोलशास्त्र, संरक्षण, संशोधन आणि मानसशास्त्राच्या क्षेत्राशी निगडीत आहे.

1. हा दिवस UFO संदर्भातील मिथक, अपसमज आणि गूढ गोष्टींचा खुला, वैज्ञानिक वादविवादात बदल घडवतो.

2. सरकारी गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित करून अधिक पारदर्शकतेची मागणी करतो.

3. अंतराळातील पृथ्वीबाह्य जीवनाच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतो.

UFO दिन कसा साजरा करावा?

1. दुर्बिणीद्वारे ताऱ्यांचे निरीक्षण – रात्रीच्या आकाशाकडे डोळसपणे पाहताना अनेकांना अज्ञात गोष्टी अनुभवायला मिळतात.

2.UFO परिषदा व चर्चा – जगभरातील अनेक संस्थांनी ऑनलाईन व प्रत्यक्ष चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.

3. चित्रपट व माहितीपट पाहणे – ‘The Phenomenon’, ‘Close Encounters of the Third Kind’, ‘UFO Hunters’ यांसारख्या माहितीपटांतून अधिक माहिती मिळवता येते.

4. वेबसाइट्स व ब्लॉग वाचणे – UFO विषयी वैध पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे अनुभव आणि वैज्ञानिक विश्लेषणे अनेक वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत.

5. सोशल मीडियावर चर्चांमध्ये सहभागी होणे – #WorldUFODay, #UFOsExist यांसारखे ट्रेंड्स वापरून जागरूकता वाढवता येते.

हे देखील वाचा : लघुग्रह दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या कशी झाली त्याची सुरुवात

जागतिक UFO दिन

जागतिक UFO दिन हा केवळ उडत्या तबकड्यांच्या कुतूहलापुरता मर्यादित नाही. तो विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचा संगम दर्शवतो. मानवजातीने आजवर ज्या सीमा पार केल्या आहेत, त्यात आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे स्वप्न हा दिवस साकारतो. जगभरात लाखो लोक अजूनही UFO च्या अस्तित्वाबाबत प्रश्न विचारत आहेत – आणि या शोधातच कदाचित आपल्याला भविष्यातील अंतराळ जगाची दारे खुली होतील.

Web Title: World ufo day what is it and why is it celebrated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर
1

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी
2

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या
3

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या

Mansa Devi : जाणून घ्या भगवान महादेवांच्या शरीरातून हलहल विष काढणाऱ्या शिवकन्या मनसा देवीची गूढ पौराणिक कथा
4

Mansa Devi : जाणून घ्या भगवान महादेवांच्या शरीरातून हलहल विष काढणाऱ्या शिवकन्या मनसा देवीची गूढ पौराणिक कथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला गंडा; तब्बल 6 कोटींची फसवणूक

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.