सुरेश माळी यांनी डर्मास्युटिक्स इंडिया ही कंपनी 2010 मध्ये स्थापन केली. जी काही वर्षातच भारतातील एक अग्रगण्य भारतीय त्वचाविज्ञान, कॉस्मोटोलॉजिकल, ट्रायोलॉजिकल आणि न्यूट्रास्युटिकल कंपनी बनली आहे. ही कंपनी ग्लूटाथिओन सप्लिमेंटमध्ये अग्रणी आहे. सुरेश माळी हे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सुरेश माळी हे व्यावसायिक कौशल्य आणि उद्योजकतेसाठी ओळखले जातात. त्यामुळेच ते उद्योजगतामध्ये आयकॉन ठरत आहेत.
कंपनीच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळामध्ये त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट यांचा समावेश आहे जे मुख्य ड्रायव्हिंग स्पेशॅलिटी आहेत. नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली जागतिक सौंदर्य कंपनी बनण्याचा कंपनी उद्दिष्ट आहे. कंपनीचे ध्येय हे नावीन्य, दर्जेदार उत्पादने आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अधिक चांगल्या सौंदर्यासाठी योगदान देणे आहे.