• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Hardik Pandya Breaks King Kohlis Record Does This Big Feat

Champion Trophy 2025 : हार्दिक पांड्याने मोडला किंग कोहलीचा विक्रम; केला ‘हा’ मोठा कारनामा.. 

हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. बॅटसोबतच बॉलने देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच अनेक विक्रम रचले नाही तर सोशल मीडियावरही विक्रम केले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 12, 2025 | 03:54 PM
Champion Trophy 2025: Hardik Pandya breaks King Kohli's record; does 'this' big feat..

Champion Trophy 2025 : हार्दिक पांड्याने मोडला किंग कोहलीचा विक्रम; केला 'हा' मोठा कारनामा.. (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Champion Trophy 2025 : 9 मार्च रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सचे पराभव केला आहे.  विजेतेपद जिंकून भारतीय संघ आपल्या मायदेशात परतला आहे. परंतु, तरीही चाहते अजून देखील या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना दिसत आहे. अशातच आणखी एक नवीन गोष्ट समोर आली आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने स्टार फलंदाज विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे.

वास्तविक, हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण स्पर्धेत बॅटसोबतच त्याने बॉलने देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच अनेक विक्रम रचले नाही तर सोशल मीडियावरही विक्रम केले आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि काही मिनिटांतच लाईक्सची संख्या लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, त्याने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम देखील मोडला आहे.

अवघ्या 6 मिनिटांत 1 दशलक्ष लाईक्स

फायनल जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह खेळपट्टीवर गेला आणि त्याने अक्षर पटेललाही सोबत घेतले आहे. जेणेकरून त्याचा फोटो काढता येईल. तसेच अनेक कॅमेरामनही तेथे पोहोचले. पांड्याने खेळपट्टीवर ट्रॉफीसह आपली प्रतिष्ठित पोझ दिली, जी त्याने 2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर देखील केली होती. हार्दिक पांड्याच्या या पोस्टला अवघ्या 6 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले आहेत, हा एक नवा विक्रम ठरला आहे.

HARDIK PANDYA – THE FASTEST INDIAN TO HIT 1M LIKE ON INSTRAGRAM. 🤯 – 1M Like In just 6 minutes….!!!! 🔥 pic.twitter.com/llCQGK8XJ4 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 12, 2025

हेही वाचा : ICC ODI Ranking : आधी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, आता ICC रँकिंगमध्येही डंका; पहिल्या पाचमध्ये ‘या’ भारतीय खेळाडूंचा समावेश..

नेमका कोणता विक्रम मोडला..

यापूर्वी इंस्टाग्रामवर सर्वात जलद 1 मिलियन लाईक्सचा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या पोस्टला 7 मिनिटांत 1 दशलक्ष लाईक्स मिळाले होते. अशा परिस्थितीत पांड्या आता कोहलीच्या पुढे गेला आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही त्याचे खूप कौतुक केल्याचे दिसून येत आहे.

पंड्याच्या फोटोला आतापर्यंत किती लाईक्स?

हार्दिक पांड्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सध्या 38.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच तो स्वत: 364 अकाउंटला फॉलो करतो. 6 मिनिटांत 1 दशलक्ष लाईक्स मिळालेल्या पोस्टला बातमी लिहिपर्यंत 16.5 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर 3 लाखांहून अधिक कमेंट्स आहेत.

हेही वाचा :  Shahid Afridi: ‘पाकिस्तान क्रिकेट ‘ICU’त…’ ; शाहिद आफ्रिदीने आपल्याच क्रिकेट बोर्डाला दिला घरचा आहेर..

भारताची चॅम्पियन ट्रॉफी विजेतेपदाला गवसणी..

भारतीय संघाने  न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. भारताने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून  त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.

Web Title: Hardik pandya breaks king kohlis record does this big feat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • bcci
  • Champion Trophy 2025
  • Hardik Pandya
  • ICC
  • virat kohali

संबंधित बातम्या

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 
1

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
2

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
3

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
4

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

Nov 18, 2025 | 06:15 AM
हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने करा ताज्या आवळ्याचे सेवन! गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने करा ताज्या आवळ्याचे सेवन! गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Nov 18, 2025 | 05:30 AM
7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

Nov 17, 2025 | 10:07 PM
भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

Nov 17, 2025 | 10:04 PM
Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Nov 17, 2025 | 09:42 PM
महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Nov 17, 2025 | 09:39 PM
‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Nov 17, 2025 | 09:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.