Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत पाकिस्तान सामन्यात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस, भारताचा संघ १४७/२, गिल आणि रोहित शर्माचे अर्धशतक

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या पहिल्या सामन्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 10, 2023 | 06:25 PM
भारत पाकिस्तान सामन्यात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस, भारताचा संघ १४७/२, गिल आणि रोहित शर्माचे अर्धशतक
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान : आज श्रीलंकेच्या क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हायवोल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यांमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकीन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या पहिल्या सामन्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. तसे या सामन्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पावसामुळे निकाल लागला नाही तर सामना राखीव दिवशी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

कोलंबो येथे सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना प्रभावित झाला आहे. भारताच्या फलंदाजीवेळी २४.१ षटकानंतर पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. पण पावसाने व्यत्यय घातला आहे. मागील अर्धा तासांपासून सामना थांबलाय. खेळपट्टी आणि आजूबाजूचा परिसर कव्हर्सने झाकण्यात आला आहे.

पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन विकेटच्या मोबदल्यात २४.१ षटकात १४७ धावा फलकावर लावल्या होत्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी १०० चेंडूत १२१ धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने ४९ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने ५२ चेंडूत ५८ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने १० चौकार लगावले. सामना थांबला तेव्हा विराट कोहली ८ आणि केएल राहुल १७ धावांवर फलंदाजी करत होते.

Web Title: India vs pakistan sri lanka indian cricket team colombo strong winds and heavy rains rohit sharma shubhman gill virat kohli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2023 | 06:25 PM

Topics:  

  • heavy rains
  • India vs Pakistan
  • indian cricket team
  • KL. Rahul
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Sri Lanka
  • strong winds
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Wildlife Research : कृत्रिम घुबड अन् शिकारी प्राण्यांचे आवाज खरोखरच प्रभावी आहेत का? वैज्ञानिक अभ्यासातून वास्तव समोर
1

Wildlife Research : कृत्रिम घुबड अन् शिकारी प्राण्यांचे आवाज खरोखरच प्रभावी आहेत का? वैज्ञानिक अभ्यासातून वास्तव समोर

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?
2

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
3

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
4

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.