IPL RR vs RCB Live Update : जयपूरच्या मानसिंग स्टेडियमवर रंगतोय राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना. या आयपीएल हंगामातील राजस्थान रॉयलने दमदार कामगिरी करीत पॉईंड टेबलमध्ये सर्वात वरचे स्थान प्राप्त केले आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
HUNDRED with a SIX!
What a way to finish the game 🔥🔥
Scorecard ▶️ https://t.co/IqTifedScU#TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/ZD2FmnDhJR
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2024
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या बंगळुरूने पॉवर प्लेमध्ये संयमी सुरुवात करीत 5 षटकांत बिनबाद 50 धावा केल्या आहेत. किंग कोहली सध्या 31 धावांवर खेळत आहे तर फाफ डु प्लेसी 13 धावांवर खेळत आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरूने आतापर्यंत 4 सामने खेळत केवळ 1 च सामना जिंकला आहे. तर 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.