Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हार्दिक पंड्या पायउतार; ‘हा’ दिग्गज सांभाळणार धुरा, चाहते कोमात…

इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या संघाची कमान सांभाळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 19, 2025 | 02:50 PM
IPL 2025: Hardik Pandya steps down as Mumbai Indians captain; 'This' veteran will take over, fans in a coma...

IPL 2025: Hardik Pandya steps down as Mumbai Indians captain; 'This' veteran will take over, fans in a coma...

Follow Us
Follow Us:

IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या संघाची कमान सांभाळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या ऐवजी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधारपद सांभाळणार असल्याची बातमी खरी आहे. मात्र, तो केवळ एका सामन्यासाठी संघाची धुरा सांभाळणार आहे, जो या हंगामातील मुंबईचा पहिला सामना असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करताना बघायला मिळेल. त्यानंतर हार्दिक पांड्या दुसऱ्या सामन्यापासून पुन्हा मुंबईची कमान सांभाळताना दिसेल.

हेही वाचा : IPL 2025 : ‘…म्हणूनच माझी बदनामी’; आयपीएलपूर्वीच श्रेयस अय्यरची खदखद बाहेर..

आता साहजिकच तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की, हार्दिककडून एका सामन्याचे कर्णधारपद का काढून घेण्यात आले? तर त्या मागील कारण असे आहे की, त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. स्लो ओव्हररेटमुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईचा कर्णधार पंड्या या मोसमातील पहिला सामना खेळणार नाही.

हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे की, त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. माध्यमांसोबत   बोलताना तो म्हणाला की, ‘सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे कर्णधारही असतील.”

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर करत हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व दिले होते. यानंतर मुंबई इंडियन्स  संघाला तसेच हार्दिक पांड्याला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. 2024 च्या आयपीएल हंगामात मुंबईची कामगिरीही देखील खूप निराशाजनक  खराब होती.

हेही वाचा : IPL 2025 : विराट कोहलीला ‘भीम पराक्रम’ करण्याची नामी संधी; आयपीएल इतिहासात आजवर कुणालाच जमले नाही..; वाचा सविस्तर

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध आहे. यानंतर संघ गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना २९ मार्च रोजी होणार आहे. तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे.

🚨 SURYAKUMAR YADAV WILL LEAD MUMBAI INDIANS VS CSK. 🚨 – Hardik Pandya not available due to the slow overrate ban he got last season. pic.twitter.com/Er0OErg5Zl — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 19, 2025

१८ व्या सीझनचा पहिला सामना कधी होणार?

आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

  1. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
  2. चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
  3. सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
  4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  5. चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
  6. मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
  7. दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
  8. लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
  9. गुजरात जायंट्स – शुभमन गिल
  10. पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर
 

Web Title: Ipl 2025 hardik pandya steps down as mumbai indians captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • ICC
  • IPL 2025
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
1

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…
2

उत्सुकता शिगेला अन् प्रतीक्षा मोठी! Wolrd Cup 2027 चे काउंटडाउन सुरू; ICC लवकरच…

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
3

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!
4

Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.