Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘…म्हणूनच माझी बदनामी’; आयपीएलपूर्वीच श्रेयस अय्यरची खदखद बाहेर.. 

आयपीएल 2025 चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरबद्दल सांगायच झालं तर त्याला पंजाब किंग्स संघाने एकूण 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय तो पीबीकेएस संघाचा कर्णधारही असेल.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 18, 2025 | 09:46 PM
IPL 2025: '...that's why I'm infamous'; Shreyas Iyer's anger comes out even before IPL...

IPL 2025: '...that's why I'm infamous'; Shreyas Iyer's anger comes out even before IPL...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या लीगची सर्व चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. आयपीएलचा  हा 18 वा हंगाम असणार आहे.  या कालावधीत एकूण 10 संघ खेळताना दिसणार आहेत. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार  आहे. यावर्षी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे कर्णधार ठरले आहेत.  श्रेयस अय्यरबद्दल सांगायच झालं तर त्याला पंजाब किंग्स संघाने एकूण 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय तो पीबीकेएस संघाचा कर्णधारही असेल. मात्र याआधी श्रेयस अय्यरचे एक वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.

श्रेयस अय्यर 2025 च्या वनडे विश्वचषक आणि २०२५ मधील चॅम्पियन ट्रॉफीमधील फलंदाजीबद्दल उघडपणे  बोलला आहे. तो त्याच्या कमकुवतपणाबद्दल देखील व्यक्त झाला आहे. एक गोष्ट सांगणे महत्वाचे आहे की, अय्यरला काही काळ शॉट बॉल खेळताना खूप त्रास होत होता. आता त्याने याबाबत खुलासा केला असून त्याच्यासोबत झालेल्या चुकीच्या गोष्टींबाबत देखील त्याने चर्चा केली आहे.

हेही वाचा : IPL 2025 : विराट कोहलीला ‘भीम पराक्रम’ करण्याची नामी संधी; आयपीएल इतिहासात आजवर कुणालाच जमले नाही..; वाचा सविस्तर

मी खूप मेहनत केली..

आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार असणारा श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘मी माझी रणनीती ठेवली आहे. फारसा विचार केला नाही आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलो आहे. माझा प्रामाणिकपणा आणि कामगिरीमुळे मला पुन्हा संधी मिळेल, असा मला विश्वास होता. या काळाने मला खूप काही शिकवलंअ आहे. मी माझ्या कौशल्यावर अधिक मेहनत घेतली.’

तसेच तो पुढे म्हणाला, मी निकालावर खूश आहे,  कारण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. प्रशिक्षक प्रवीण आमरे सरांपासून प्रशिक्षक सागरपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली आहे. या दोघांनी मला ताकद मिळवून देण्यास मदत केली जी आता माझ्या फलंदाजीत दिसते आहे.

हेही वाचा : NZ vs PAK T20 : 6,6,6 आणि पुन्हा 6…! न्यूझीलंडच्या ‘या’ वादळात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी नेस्तनाबूत..; पहा Video

याआधी जेव्हा श्रेयसला शॉर्ट बॉलवर त्याच्या कमजोरीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘कदाचित अशी धारणा तयार झाली असावी किंवा मला टाइपकास्ट झालो. पण मला नेहमीच माझी ताकद, क्षमता माहित होती आणि माझा स्वतःवर विश्वास होता.

१८ व्या सीझनचा पहिला सामना कधी होणार?

आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

Web Title: Ipl 2025 shreyas iyer made a shocking statement before ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • ICC Champions Trophy 2025
  • IPL 2025
  • KKR
  • RCB
  • Rohit Sharma
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
1

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
2

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला
3

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
4

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.