• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ipl 2026 Retained Released Players Remaining Purse

IPL 2026 लिलावापूर्वी १० संघांच्या ‘पर्स’मध्ये किती रक्कम आणि जागा शिल्लक? रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी वाचा एका क्लिकवर!

IPL 2026: १६ डिसेंबर रोजी म्हणजे उद्या अबू धाबी (Abu Dhabi) येथे होणारा हा लिलाव अनेक मोठ्या निर्णयांचा साक्षीदार ठरेल. यावेळी १७३ खेळाडूंना रिटेन (संघात कायम) केल्यानंतर केवळ ७७ स्लॉट्स शिल्लक राहिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 15, 2025 | 07:30 PM
IPL 2026 लिलावापूर्वी १० संघांच्या 'पर्स'मध्ये किती रक्कम आणि जागा शिल्लक? (Photo Credit- X)

IPL 2026 लिलावापूर्वी १० संघांच्या 'पर्स'मध्ये किती रक्कम आणि जागा शिल्लक? (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 

  • मेगा ऑक्शनचे गणित घ्या समजून!
  • १० संघांनी कोणाला केले रिटेन-रिलीझ?
  • ‘पर्स’मध्ये कोणत्या टीमकडे किती कोटींची रक्कम शिल्लक?
IPL 2026 Mini Auction: आयपीएल २०२६ मिनी लिलावाचे (IPL Mini Auction) काउंटडाऊन सुरू झाले आहे. १६ डिसेंबर रोजी म्हणजे उद्या अबू धाबी (Abu Dhabi) येथे होणारा हा लिलाव अनेक मोठ्या निर्णयांचा साक्षीदार ठरेल. यावेळी १७३ खेळाडूंना रिटेन (संघात कायम) केल्यानंतर केवळ ७७ स्लॉट्स शिल्लक राहिले आहेत. या स्लॉट्ससाठी फ्रँचायझींकडे एकूण ₹२३७.५५ कोटींचा मोठा ‘पर्स’ (खर्चासाठी उपलब्ध रक्कम) आहे. या मोठ्या लिलावापूर्वी कोणत्या संघाच्या ‘पर्स’मध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
संघ (Team) पर्समध्ये शिल्लक रक्कम एकूण रिक्त स्लॉट्स विदेशी खेळाडू स्लॉट्स
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ₹ ६४.३० कोटी १३ ०६
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ₹ ४३.४० कोटी ०९ ०४
सनराइजर्स हैदराबाद (SRH) ₹ २५.५० कोटी १० ०२
लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ₹ २२.९५ कोटी ०६ ०४
दिल्ली कॅपिटल्स (DC) ₹ २१.८० कोटी ०८ ०५
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ₹ १६.४० कोटी ०८ ०२
राजस्थान रॉयल्स (RR) ₹ १६.०५ कोटी ०९ ०१
गुजरात टायटन्स (GT) ₹ १२.९० कोटी ०५ ०४
पंजाब किंग्स (PBKS) ₹ ११.५० कोटी ०४ ०२
मुंबई इंडियन्स (MI) ₹ ०२.७५ कोटी ०५ ०१

हे देखील वाचा: यांची डिवचायची जुनी सवय! IPL आणि PSL भिडतील 2026 मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली घोषणा

IPL २०२६ रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी

१. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings – CSK)

  • रिलीझ: राहुल त्रिपाठी, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, डेवोन कॉन्वे, रचिन रविंद्र, दीपक हुडा, मथीसा पाथिराना, विजय शंकर, सईक रसीद, कमलेश नागरकोटी, सॅम करन, रवींद्र जडेजा.
  • रिटेन: ऋतुराज गायकवाड, डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, एमएस धोनी, उर्विल पटेल, संजू सॅमसन (ट्रेड), शिवम दुबे, जेमी ओवरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंह, नॅथन एलिस, श्रेयस गोपाळ, आणि मुकेश चौधरी.

२. लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants – LSG)

  • रिलीझ: आर्यन जुयाल, डेव्हिड मिलर, विराट चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, शार्दुल ठाकुर, आकाशदीप सिंह, रवी बिश्नोई, आणि शमर जोसेफ.
  • रिटेन: अब्दुल समद, आयुष बडोनी, एडेन मार्करम, मॅथ्यू ब्रिट्जेक, हिम्मत सिंह, ऋषभ पंत, एम सिद्धार्थ, निकोलस पूरन, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, आकाश सिंह, आणि अर्जुन तेंडुलकर.

३. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders – KKR)

  • रिलीझ: लवनीत सिसोदिया, आंद्रे रसेल, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, मोईन अली, वेंकटेश अय्यर, मयंक मार्केंडे, चेतन सकारिया, एनरिक नॉर्खिया, स्पेन्सर जॉनसन.
  • रिटेन: रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, रोवमैन पॉवेल, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुनील नरेन, रमणदीप सिंह, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक.

४. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals – RR)

  • रिलीझ: कुणाल सिंह राठौर, नितीश राणा, संजू सॅमसन, वानिंदु हसरंगा, महेश तीक्षणा, फजलहक फारुकी, आकाश मधवाल, अशोक शर्मा, आणि कुमार कार्तिकेय.
  • रिटेन: यशस्वी जायसवाल, शिमरन हेटमायर, वैभव सूर्यवंशी, शुभम दुबे, लुहान डी प्रिटोरियस, ध्रुव जुरेल, रियान पराग, रवींद्र जडेजा, डी फरेरा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, युद्धवीर सिंह, क्वेना मफाका, आणि नांद्रे बर्गर.

५. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad – SRH)

  • रिलीझ: अभिनव मनोहर, अर्थव तायडे, सचिन बेबी, वियान मुल्डर, सिमरजीत सिंह, राहुल चाहर, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी.
  • रिटेन: ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर समरन, ईशान किशन, हेन्री क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदु मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, आणि जीशान अंसारी.

हे देखील वाचा: IPL 2026 Auction : IPL मिनी ऑक्शन कधी आणि कुठे होणार पाहता येणार क्रिकेट चाहत्यांना? जाणून घ्या किती वाजता सुरू होईल

६. पंजाब किंग्स (Punjab Kings – PBKS)

  • रिलीझ: ग्लेन मॅक्सवेल, एरोन हार्डी, जोस इंग्लिस, कुलदीप सेन, प्रवीण दुबे.
  • रिटेन: श्रेयस अय्यर, निहाल वढेरा, शशांक सिंह, प्रियांश आर्य, पी अविनाश, हरनूर पन्नू, हरप्रीत ब्रार, मुशीर खान, प्रभसिमरन सिंह, विष्णू विनोद, मार्कस स्टोइनिस, मार्को यानसेन, अजमतुउल्ला ओमरजई, युजवेंद्र चहल, सुयांश शेडगे, मिचेल ओवेन, अर्शदीप सिंह, वैशाक विजयकुमार, यश ठाकुर, जेवियर बार्टलेट, आणि लोकी फर्ग्युसन.

७. गुजरात टायटन्स (Gujarat Titans – GT)

  • रिलीझ: शेफरन रदरफोर्ड, महिपाल लोमरोर, करीम जनत, दासुन शनाका, गेराल्ड कोएट्जी, कुलवंत खेजरोलिया.
  • रिटेन: शुभमन गिल, साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह, रशीद खान, मानव सुथार, साई किशोर, आणि जयंत यादव.

८. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Bengaluru – RCB)

  • रिलीझ: स्वास्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सीफर्ट, लियाम लिविंगस्टोन, मनोज भागडे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुजरबानी, आणि मोहित राठी.
  • रिटेन: रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पड्डीकल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पांड्या, स्वप्नील सिंह, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, आणि सुयश शर्मा.

९. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians – MI)

  • रिलीझ: सत्यनारायण राजू, रीस टॉपली, केएल श्रीजीत, अर्जुन तेंडुलकर, कर्ण शर्मा, बेवन जेकब, मुजीब उर रहमान, लिझार्ड विल्यम्स, आणि विग्नेश पुथुर.
  • रिटेन: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉस, शार्दुल ठाकुर (ट्रेड), राज अंगद बावा, शेफरन रदरफोर्ड (ट्रेड), अश्वनी कुमार, रघु वर्मा, अल्लाह गजनफर, आणि मयंक मार्कंडे (ट्रेड).

१०. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals – DC)

  • रिलीझ: जेक फ्रेजर-मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, डी फरेरा, सदीकुउल्ला अटल, दर्शन नालकंडे, मोहित शर्मा, आणि मनवंत कुमार.
  • रिटेन: ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, करुण नायर, नितीश राणा (ट्रेड), केएल राहुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, विक्की ओस्तवाल, अजय मंडल, त्रिपुरान्हा विजय, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, डी चमीरा, टी नटराजन.

Web Title: Ipl 2026 retained released players remaining purse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • Abu Dhabi
  • IPL
  • IPL 2026
  • IPL 2026 Auction
  • Sports

संबंधित बातम्या

आयसीसीने बांगलादेशवर भेदभावाचा आरोप…ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूच्या वक्तव्यावर शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा! आरोप प्रत्यारोपाचा ड्रामा
1

आयसीसीने बांगलादेशवर भेदभावाचा आरोप…ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूच्या वक्तव्यावर शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा! आरोप प्रत्यारोपाचा ड्रामा

U19 World Cup 2026 : अरे बापरे… एकही सामना न जिंकता ही टीम सुपर 6 मध्ये? पाकिस्तानशी होणार सामना
2

U19 World Cup 2026 : अरे बापरे… एकही सामना न जिंकता ही टीम सुपर 6 मध्ये? पाकिस्तानशी होणार सामना

IND vs NZ : तिसऱ्या सामन्यात भारताची नजर मालिकेच्या विजयावर! कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming
3

IND vs NZ : तिसऱ्या सामन्यात भारताची नजर मालिकेच्या विजयावर! कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

बांग्लादेशला बाहेर केल्यानंतर ICC ने स्कॉटलंडचे सामने केले निश्चित! T20 World Cup 2026 चे नवे वेळापत्रक जाहीर
4

बांग्लादेशला बाहेर केल्यानंतर ICC ने स्कॉटलंडचे सामने केले निश्चित! T20 World Cup 2026 चे नवे वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Republic Day 2026: या खास पद्धतीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन, Google Gemini ने बनवा परफेक्ट फोटो

Republic Day 2026: या खास पद्धतीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन, Google Gemini ने बनवा परफेक्ट फोटो

Jan 26, 2026 | 04:03 AM
मोफत रेशन घेणाऱ्यांची घरं होणार लालेलाल! अर्थशास्त्रज्ञांच्या कल्पनेने होईल रेशनकार्ड धारकांचे हाल

मोफत रेशन घेणाऱ्यांची घरं होणार लालेलाल! अर्थशास्त्रज्ञांच्या कल्पनेने होईल रेशनकार्ड धारकांचे हाल

Jan 26, 2026 | 01:15 AM
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Jan 26, 2026 | 12:30 AM
Dharashiv PWD Corruption: धाराशिवमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; लाखोंचे रस्ते काही दिवसांतच उखडले

Dharashiv PWD Corruption: धाराशिवमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; लाखोंचे रस्ते काही दिवसांतच उखडले

Jan 25, 2026 | 11:53 PM
PM Kisan 22nd Installment: PM किसानचा २२ वा हप्ता लवकरच; यादीत तुमचं नाव आहे का तपासा

PM Kisan 22nd Installment: PM किसानचा २२ वा हप्ता लवकरच; यादीत तुमचं नाव आहे का तपासा

Jan 25, 2026 | 11:45 PM
Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल

Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल

Jan 25, 2026 | 11:25 PM
RBI Liquidity Infusion 2026: आरबीआयचा मोठा निर्णय! बँकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटींची तरलता

RBI Liquidity Infusion 2026: आरबीआयचा मोठा निर्णय! बँकिंग सिस्टिममध्ये 2 लाख कोटींची तरलता

Jan 25, 2026 | 10:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Jan 25, 2026 | 03:38 PM
वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

वसई-विरारमध्ये राजकीय खळबळ: भाजप नगरसेवकाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे AIMIM आक्रमक!

Jan 25, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.