वसई-विरारमध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजपचे नगरसेवक अशोक शेळके यांनी मुस्लिम समाजाविरोधात अभद्र भाषा वापरल्याचा आरोप करत AIMIM पार्टीने पेल्हार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत नगरसेवकाविरोधात तातडीने FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.