Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : KKR विरुद्धच्या लढतीपूर्वी Mumbai Indians संघाला मोठा धक्का, ‘हे’ खेळाडू स्पर्धेबाहेर?

दुसरा सामना पाच वेळच्या विजेत्या MI मुंबई इंडियन्स आणि तीन वेळच्या विजेत्या KKR कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. संघाचे खेळाडू सामन्यात खेळू शकणार नाहीत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 28, 2026 | 07:38 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दुसरा सामना MI मुंबई इंडियन्स आणि KKR कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात
  • सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का
  • हे खेळाडू MI च्या पहिल्या सामन्यात राहणार अनुपस्थित
Those player Are Unavailable in madatory training  : IPL 2026 चा आगाज शनिवारी म्हणजे आज होत आहे. पहिला सामना SRH सनरायझर्स हैदराबाद आणि RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला जातोय. स्पर्धेतील दुसरा सामना पाच वेळच्या विजेत्या MI मुंबई इंडियन्स आणि तीन वेळच्या विजेत्या KKR कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. संघाचे खेळाडू सामन्यात खेळू शकणार नाहीत. पण नेमकं कारण काय?

IPL 2026 : RCB Vs SRH सामन्यापूर्वी कर्नाटक आमदाराची VIP ट्रीटमेंटची मागणी, म्हणाले, “लाईनमध्ये उभं राहणार नाही…”

हे खेळाडू MI च्या पहिल्या सामन्यात राहणार अनुपस्थित

एका वृत्तानुसार, आगामी सामन्याच्या काही दिवस आधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या संघाच्या अनिवार्य सराव सत्रात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इतर दोन महत्त्वाचे खेळाडू अनुपस्थित होते. मिचेल सँटनरने नुकतेच टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतही तो सहभागी होता, जिथे तीन सामने खेळल्यानंतर त्याला दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. तो लवकरच मुंबई संघात सामील होईल, मात्र त्याच्या आगमनाबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही.
विल जॅक्स वैयक्तिक कारणांमुळे अनुपलब्ध असणार आहे आणि तो संघात उशिरा सामील होऊ शकतो. जॅक्सने टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि इंग्लंडला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणाऱ्या इंग्लंड संघात जॅक्सचा समावेश होता आणि त्यानंतर तो संघासोबत चार्टर विमानाने इंग्लंडला रवाना झाला. सँटनर आणि जॅक्स भारतात पोहोचले आहेत की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

MI संघाची काय स्थिती?

रविवारच्या सामन्यापूर्वी MI आणि KKR या दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियमवर सराव केला. नेट्समध्ये MI च्या रोहित शर्माने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली आणि तासभर फलंदाजी करत प्रामुख्याने वेगवान गोलंदाजीचा सामना केला. शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांनी त्याच्यासमोर दमदार गोलंदाजी केली. हार्दिकने जवळपास एक तास गोलंदाजी केली आणि फलंदाजीचाही प्रयत्न केला. सरावाच्या अंतिम टप्प्यात, MI चे वेगवान गोलंदाज दीपक चहर, अश्विनी कुमार आणि मोहम्मद इझार यांनी गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांच्या देखरेखीखाली गोलंदाजी केली. त्यामुळे हे दोन खेळाडून सुरुवातीच्या सामन्यात नसल्यामुळे MI संघाच्या मजबुतीत फारसा फरक पडणार नाही अशी शक्यता आहे. आता संघ कशी कामगिरी करतो हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.

IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात RCB चे प्लेयर्स ‘काळी पट्टी’ बांधून मैदानात? नेमकं कारण काय?

Web Title: Ipl 2026 will jacks and mitchell santner miss mumbai indians mandatory training unavailable for kkr opener marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL
  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • RCB vs SRH
  • Rohit Sharma
  • Sports Ministry
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

AUS Vs BAN:  ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…
2

AUS Vs BAN: ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…

घरडा इन्स्टिट्यूटची टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पुरुष संघाला सुवर्ण, तर महिला संघाला कांस्यपदक
3

घरडा इन्स्टिट्यूटची टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी; पुरुष संघाला सुवर्ण, तर महिला संघाला कांस्यपदक

PM Announcement : 2036 ऑलिम्पिकसाठी देशभर ‘टॅलेंट हंट’; गावागावातून घडणार चॅम्पियन! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4

PM Announcement : 2036 ऑलिम्पिकसाठी देशभर ‘टॅलेंट हंट’; गावागावातून घडणार चॅम्पियन! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.