Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कपमध्ये Iranच्या महिला फुटबॉल टीमचा ‘मौन विद्रोह’, राष्ट्रगीताला केलं बॉयकॉट, VIDEO VIRAL

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला आशिया चषक २०२६ Women's Asian Cup स्पर्धेतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. इराणच्या महिला फुटबॉल संघाने राष्ट्रगीताच्या वेळी मौन बाळगून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 03:21 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या महिला फुटबॉल संघाने राष्ट्रगीताच्या वेळी मौन
  • नेमकं प्रकरण काय?
  • मैदानावर काय घडलं?
Iran Women Football Team : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला आशिया चषक २०२६ Women’s Asian Cup स्पर्धेतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. इराणच्या महिला फुटबॉल संघाने राष्ट्रगीताच्या वेळी मौन बाळगून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. Women’s Asian Cup च्या आपल्या पहिल्याच सामन्यात Iranच्या महिला फुटबॉल संघाने एक असा निर्णय घेतला ज्याची चर्चा खेळापेक्षा जास्त होत आहे. दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी जेव्हा मैदानात Iranचं राष्ट्रगीत वाजवण्यात आले, तेव्हा संघातील एकही खेळाडू राष्ट्रगीत गाताना दिसली नाही. संघाच्या खेळाडूंकडे जेव्हा कॅमेरा फिरवण्यात आला तेव्हा त्या सगळ्यांचे चेहरे स्तब्ध असलेले पाहायला मिळाले.

“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा

नेमकं प्रकरण काय?

Iranमध्ये सध्या राजकीय आणि लष्करी तणावाचे वातावरण आहे. सध्या जागतिक पातळीवर सुरु असलेल्या महायुद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांनंतर इराणमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाच्या बातम्यांमुळे देशात गोंधळाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या देशातील परिस्थितीकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपला निषेध नोंदवण्यासाठी महिला खेळाडूंनी राष्ट्रगीतावेळी शांत राहणे पसंत केले.

मैदानावर काय घडलं?

जेव्हा राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा कॅमेरे खेळाडूंच्या चेहऱ्याकडे वळले. सर्व खेळाडू अत्यंत गंभीर आणि स्तब्ध उभ्या होत्या. गोल्ड कोस्ट स्टेडियममधील प्रेक्षकही हे दृश्य पाहून काही काळ शांत झाले. खेळाडूंच्या या कृतीला त्यांच्या देशातील परिस्थितीशी जोडून पाहिले जात आहे. सामना संपल्यानंतर जेव्हा प्रशिक्षकांना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी राजकीय विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र खेळाडूंच्या या धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

मैदानाबाहेर उमटलेले पडसाद

गोल्ड कोस्ट स्टेडियममधील वातावरण अत्यंत भावूक झालं होतं. प्रेक्षक गॅलरीत असलेल्या अनेकांनी इराणच्या खेळाडूंच्या या निर्णयाला टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. सोशल मीडियावरही या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
काही लोक याला खेळाच्या शिस्तीविरुद्ध मानत आहेत.बऱ्याच जणांना या महिला खेळाडूचं कौतुक केलं आहे. कारण इराणसारख्या देशात असा निषेध नोंदवणे म्हणजे स्वतःच्या जीवाला आणि करिअरला धोक्यात टाकण्यासारखे आहे.

 

The Iranian women’s national football team refused to sing the anthem of the Islamic Regime. Tonight. At the opening match of the Asian Cup. In front of the entire world. So, to all liberal Western women: Watch and learn.
THIS is what real feminism looks like. pic.twitter.com/SriXGbipsY
— Samantha Smith (@SamanthaTaghoy) March 3, 2026

इतिहासाची पुनरावृत्ती?

यापूर्वी २०२२ च्या पुरुष फिफा वर्ल्ड कपमध्येही इराणच्या पुरुष संघाने अशाच प्रकारे राष्ट्रगीत न गाता देशातील आंदोलनांना पाठिंबा दिला होता. आता महिला संघानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर हेच धाडस दाखवून इराणमधील महिलांच्या आणि नागरिकांच्या संघर्षाला आवाज दिला आहे.

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

Web Title: Iran women football team national anthem boycott asian cup 2026 video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Australia
  • Football
  • iran
  • Iran Israel Conflict
  • Iran News

संबंधित बातम्या

Iran News: इराणमध्ये मशिदीजवळ सुन्नी धर्मगुरू मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या; सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रचंड तणाव
1

Iran News: इराणमध्ये मशिदीजवळ सुन्नी धर्मगुरू मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या; सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रचंड तणाव

US-Iran War: युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा
2

US-Iran War: युद्ध कधी थांबेल? इराणच्या विदेश मंत्र्यांनी ठेवली अट; इराणी सैन्याचा ट्रम्प यांना इशारा

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार
3

Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार

US-Iran Conflict : इराणचा यु-टर्न? अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत; होर्मुझबाबत मोठे विधान
4

US-Iran Conflict : इराणचा यु-टर्न? अमेरिकेसोबत चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत; होर्मुझबाबत मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.